शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

मंदाकिनी खांडेकर यांचे निधन

By admin | Updated: November 24, 2014 02:54 IST

प्रसिद्ध साहित्यिक भाऊसाहेब तथा वि. स. खांडेकर यांच्या कन्या प्रा. मंदाकिनी खांडेकर (७७) यांचे रविवारी राहत्या घरी निधन झाले.

कोल्हापूर : प्रसिद्ध साहित्यिक भाऊसाहेब तथा वि. स. खांडेकर यांच्या कन्या प्रा. मंदाकिनी खांडेकर (७७) यांचे रविवारी राहत्या घरी निधन झाले. त्या प्रदीर्घ काळ आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. प्रा. खांडेकर यांनी एम.ए.एम.एड्. केल्यानंतर प्राध्यापिका म्हणून शासकीय सेवेला सुरुवात केली. न्यू कॉलेज, आंतरभारती, महावीर कॉलेजमध्ये मराठी व शिक्षणशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून सेवा केली. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. ‘विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका’ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्याकडेही साहित्यदृष्टी होती. वडील वि. स. खांडेकर यांच्या ‘अस्थी’, ‘यज्ञकुंड’, ‘घरटं’ आदी पुस्तकांचे त्यांनी संपादन केले. ‘अमृतवेल’ पुस्तकावर त्यांनी टीव्ही सिरीयलही केली होती. त्यांच्या मागे दोन बहिणी, एक भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रात्री उशिरा पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.