शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज प्रक्रिया सुलभ करा!

By admin | Updated: January 29, 2015 06:05 IST

विविध प्रकारची कर्जे घेताना ग्राहकांना येणाऱ्या अडचणींची दखल घेत भारतीय रिझर्व्ह बँकेने आज, बुधवारी देशातील सर्व बँकांना कर्ज प्रक्रिया सुलभ

मुंबई : विविध प्रकारची कर्जे घेताना ग्राहकांना येणाऱ्या अडचणींची दखल घेत भारतीय रिझर्व्ह बँकेने आज, बुधवारी देशातील सर्व बँकांना कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रामुख्याने नगरपालिका व नगर परिषद किंवा त्या खालील नागरी भागातील नागरिकांनी कर्जासाठी अर्ज केल्यास त्यांचा प्राधान्याने विचार करण्याचेही निर्देश दिले आहेत.शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कर्ज मिळविण्यासाठी कर्जदाराला काहीशा अधिक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. प्रामुख्याने संबंधित व्यक्तीचे जर पतसंस्था अथवा सहकारी सोसायटीचे काही कर्ज असले तर त्या कर्जाची परतफेड केल्याचे ‘नो ड्यू’ प्रमाणपत्र (कोणतीही शिल्लक नाही) देण्याचा तगादा बँकांतर्फे लावला जातो. हे प्रमाणपत्र मिळवतानाही ग्राहकाला अडचणी येतात. त्यामुळे या कागदपत्रांचा आग्रह बँकांनी धरू नये, असे स्पष्ट निर्देश बँकांना दिले आहेत. त्याऐवजी संबंधित ग्राहकाकडून स्वत:हून (स्वसांक्षाकित) माहिती घ्यावी. तसेच त्या ग्राहकाची आणखी काही माहिती हवी असल्यास ग्राहकाला त्रास न देता स्वत:च्या पातळीवर अन्य पर्यायांच्या माध्यमातून मिळवावी, असे शिखर बँकेने स्पष्ट केले आहे. पॅन कार्डापासून प्राप्तिकर विविरणापर्यंत सर्वच प्रक्रियेचे आता संगणकीकरण झाले आहे. तसेच एखाद्या ग्राहकाची आर्थिक पत तपासण्यासाठी ‘सिबिल’ (क्रेडिट इन्फोर्मेशन ब्युरो इंडिया लि.) सारखी यंत्रणाही सज्ज आहे. (प्रतिनिधी)