शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल

By admin | Updated: May 12, 2016 03:45 IST

महाराष्ट्र पोलीस दलात बुधवारी झालेल्या मोठ्या फेरबदलामध्ये अधीक्षक आणि अतिरिक्त अधीक्षक दर्जाच्या ६९ अधिकाऱ्यांच्या राज्यभरात बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुंबई: महाराष्ट्र पोलीस दलात बुधवारी झालेल्या मोठ्या फेरबदलामध्ये अधीक्षक आणि अतिरिक्त अधीक्षक दर्जाच्या ६९ अधिकाऱ्यांच्या राज्यभरात बदल्या करण्यात आल्या आहेत. आता गेल्या काही काळापासून प्रलंबित असणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांकडे लक्ष लागून राहिले आहे. आज झालेल्या महत्त्वाच्या बदल्यांमध्ये ठाणे ग्रामीण आणि औरंगाबाद ग्रामीणचे अधिक्षक तसेच उस्मानाबाद, रत्नागिरी, लातूर, गोंदियाच्या अधीक्षकांचा समावेश आहे. मुंबईतील दहा पोलीस उपायुक्तांच्याही बदल्या केलेल्या आहेत.- पोलीस विभागातील बदल्या (सध्याची नियुक्ती/ नवीन नियुक्ती)पंकज देशमुख - अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर / पोलीस अधीक्षक, उस्मानाबादप्रणय अशोक - अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली / पोलीस अधीक्षक, रत्नागिरीएस. चैतन्य - अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर / पोलीस अधीक्षक, धुळेआर. बी. डहाळे - प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण विद्यालय, मरोळ, मुंबई / पोलीस अधीक्षक, नंदुरबारअशोक मोराळे - समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र . ८, मुंबई / पोलीस अधीक्षक, हिंगोलीअभिषेक त्रिमुखे - पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद / पोलीस उपआयुक्त, परिमंडळ क्र . 1, ठाणे शहर (संवर्ग पद)परमजित दहिया - पोलीस अधीक्षक, नांदेड / पोलीस उपआयुक्त, परिमंडळ क्र. ५, मुंबई शहर (संवर्ग पद)शहाजी उमाप - पोलीस उपआयुक्त, नवी मुंबई / पोलीस उपआयुक्त, परिमंडळ क्र. ६, मुंबई शहर (संवर्ग पद)मनोज पाटील - समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. २, पुणे / पोलीस उपआयुक्त, परिमंडळ क्र. ५, ठाणे शहर (असंवर्ग पद)एस. टी. राठोड - प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण विद्यालय, मरोळ, मुंबई / पोलीस अधीक्षक, लातूरप्रभाकर बुधवंत - पोलीस उपआयुक्त, ठाणे शहर / पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणेराजेश प्रधान - पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण / पोलीस उपआयुक्त, परिमंडळ क्र. ७, बृहन्मुंबई (संवर्ग पद)संजय शिंदे - पोलीस अधीक्षक, रत्नागिरी / पोलीस उपआयुक्त, परिमंडळ क्र. ३, ठाणे शहर (संवर्ग पद)सचिन पाटील - पोलीस उपआयुक्त, ठाणे शहर / पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा, नागपूर (संवर्ग पद)नवीनचंद्र रेड्डी - पोलीस अधीक्षक, औरंगाबाद (ग्रामीण) / पोलीस उपआयुक्त, परिमंडळ क्र. २, नागपूर (संवर्ग पद)डॉ. दिलीप पाटील-भुजबळ - प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण विद्यालय, तुरची, जि. सांगली / पोलीस अधीक्षक, गोंदियाव्ही. बी. देशमुख - पोलीस उपआयुक्त, बृहन्मुंबई / पोलीस उपआयुक्त, लोहमार्ग (पश्चिम), मुंबई (संवर्ग पद)संजय जाधव - पोलीस उपआयुक्त, ठाणे शहर / पोलीस उपआयुक्त (वाहतूक), बृहन्मुंबईसाहेबराव पाटील - पोलीस अधीक्षक, धुळे / प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण विद्यालय, अकोलाएस. जी. दाभाडे - पोलीस उपआयुक्त, ठाणे शहर / उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे (संवर्ग पद)ज्ञानेश्वर चव्हाण - पोलीस अधीक्षक, लातूर / समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र . ८, मुंबई (संवर्ग पद)महेश धुर्ये - पोलीस अधीक्षक, नंदुरबार / समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र . ११, मुंबई (संवर्ग पद)कैलास कणसे - पोलीस अधीक्षक, हिंगोली / समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. १३, नागपूरआर. एस. माने - उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे / पोलीस उपआयुक्त, नवी मुंबईसारंग आव्हाड - पोलीस उपआयुक्त, पुणे शहर / समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र . २, पुणे (संवर्ग पद)सुहेल शर्मा - सहायक पोलीस अधीक्षक - उपविभागीय पोलीस अधिकारी, मेहकर उपविभाग, जि. बुलडाणा / अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूरयोगश कुमार - सहायक पोलीस अधीक्षक - उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकर उपविभाग, जि. नांदेड / अपर पोलीस अधीक्षक, वसई, जि. पालघरराकेश ओला - सहायक पोलीस अधीक्षक -उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग, जि. अहमदनगर / अपर पोलीस अधीक्षक, मालेगांव, नाशिक (ग्रामीण)महेश पाटील - पोलीस उपआयुक्त, परिमंडळ क्र. ५, बृहन्मुंबई / पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण)आर. रामासामी - बदली आदेशाधीन / अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगररामकुमार - पोलीस उपआयुक्त, परिमंडळ क्र. १२, बृहन्मुंबई / समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र . ४, नागपूरराजकुमार - पोलीस उपआयुक्त, सायबर क्र ाईम, बृहन्मुंबई / पोलीस उपआयुक्त, नागपूर शहर (संवर्ग पद)प्रवीण मुंढे - बदली आदेशाधीन / पोलीस उपआयुक्त, पुणे शहरएन. डी. चव्हाण - पोलीस उपआयुक्त (वाहतूक), बृहन्मुंबई / पोलीस उपआयुक्त (मुख्यालय), सोलापूर शहर (संवर्ग पद)श्रीम. एन. अंबिका - पोलीस उपआयुक्त, नाशिक शहर / पोलीस उपआयुक्त, परिमंडळ क्र. १०, बृहन्मुंबई (संवर्ग पद)