शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह अधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा

By admin | Updated: September 2, 2016 01:52 IST

ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याविरोधात ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत, त्याच कारागृहातील एका महिला कॉन्स्टेबलने तक्रार केली आहे.

ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याविरोधात ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत, त्याच कारागृहातील एका महिला कॉन्स्टेबलने तक्रार केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून अद्यापही त्यांना अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्या दोघांमधील मोबाइलवरील झालेले संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वादग्रस्त कारागृह अधीक्षक जाधव हे पुन्हा एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन राज्याचे कारागृह महानिरीक्षकराजवंत सिन्हा यांनी चौकशीला सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक म्हणून जाधव २०१६ च्या फेब्रुवारीत रुजू झाले. त्यांनी त्याच कारागृहातील महिला कॉन्स्टेबलला कामाचा बहाणा करून २६ आॅगस्ट रोजी रात्री कळवा ब्रिजजवळ बोलवून हात जबरदस्तीने पकडला. तसेच २९ आॅगस्ट रोजी रात्री १.३० वाजता मोबाइलवर वारंवार मेसेज करून भेटण्याचा आग्रह केला. तर, व्हॉट्सअ‍ॅपवर तिचेच फोटो तिला पाठवून त्रास दिल्याचा आरोप त्या महिलेने तक्रारीत केला आहे. जाधव यांचा मोबाइल बंद असल्याने संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी) - या प्रकरणी बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्यापही कोणालाही अटक केली नसून चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही. धर्माधिकारी यांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) व्ही.एच. शिंदे करीत आहेत.