शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे कॅमेऱ्यात करा बंदिस्त !

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (पीआयएफएफ) एमटीडीसी- शॉर्ट फिल्म स्पर्धा पीआयएफएफ २०१६ ची घोषणा केली.

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (पीआयएफएफ) एमटीडीसी- शॉर्ट फिल्म स्पर्धा पीआयएफएफ २०१६ ची घोषणा केली. हा फेस्टिव्हल १४ ते २१ जानेवारी २०१५ दरम्यान संपन्न होणार आहे. ही स्पर्धा शॉर्ट फिल्म मेकिंग आणि व्हीडीओग्राफी नवोदितांकरिता आहे. आकर्षक बक्षिसे मिळविण्याची संधी देखील मिळणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना सिनेमॅटीक पद्धतीन चित्रीत करणाऱ्या सर्वोत्तम फिल्मला पुणे इंटरनशनल फिल्म फेस्टिव्हलच्या एमटीडीसी-एसएफसी विभागात सादर करण्यात येईल. या फिल्म्स मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये चित्रीत करता येईल.कोकण-समुद्र आणि स्कुबा डायव्हिंग, वन्यजीवन- ताडोबा आणि औरंगाबाद तसेच बिवी का मकबरा या पर्यटन स्थळांवर स्पर्धकांनी फिल्म बनवावी अशी अपेक्षा आहे. प्रत्येक वर्गवारीत दोन विजेते बक्षीसपात्र ठरतील. पहिल्या क्रमांकाला १.२५ लाख रुपये तर दुसऱ्या क्रमांकाला ७५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. या शॉर्ट फिल्म्सची निवड समितीद्वारे करण्यात येईल. पीआयएफएफमध्ये स्क्रीनिंग झाल्यानंतर अंतिम निवड फेरी पार पडेल. या विषयीची अधिक माहितीwww.piffindia.com आणि http://www.maharashtratourism.gov.in/वर देखील उपलब्ध आहे.माध्यमांचा प्रभावी वापरएमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानुटीया (आयएएस) म्हणाले की, ‘डिजीटल युग वाढते आहे. डिजीटल मार्केटींगच्या युगात काही सेकंदांचा व्हीडीओ हजारो शब्द व्यक्त करते. महाराष्ट्राचा प्रसार करण्याकरिता नवा मीडिया प्लटफॉर्म वापरण्याचे आमचे लक्ष्य आहे. महाराष्ट्राची ओळख दृश्यात्मक आणि ध्वनी माध्यमातून कल्पक पद्धतीने प्रस्तुत करण्याचे आव्हान आहे. यावर्षी देखील गेल्या वर्षीप्रमाणे भरभरून प्रतिसादाची अपेक्षा आहे.’