शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन क्षमतेत महाराष्ट्र अव्वल

By admin | Updated: October 8, 2015 03:18 IST

संपन्न निसर्गाने नटलेल्या महाराष्ट्र राज्याला देशातील तसेच परदेशातील पर्यटकांनी नेहमती भरभरून पसंती मिळते. परंतु, पर्यटनाच्या या पसंतीसाठी राज्यात उभारलेल्या

मुंबई: संपन्न निसर्गाने नटलेल्या महाराष्ट्र राज्याला देशातील तसेच परदेशातील पर्यटकांनी नेहमती भरभरून पसंती मिळते. परंतु, पर्यटनाच्या या पसंतीसाठी राज्यात उभारलेल्या पायाभूत सुविधांमुळे मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून यामुळेच पर्यटनच्या क्षमतेत महाराष्ट्र अव्वल असल्याचे नुकत्याच झालेल्या एका पाहणीत दिसून आले आहे.एचव्हीएसच्या आणि वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिल तसेच इंडिया इनिशीएटीव्हने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून महाराष्ट्र अव्वल असल्याचे दिसून आले आहे. ३० राज्यांतील पर्यटनाच्या सुविधा, पायाभूत सेवा यांची पाहणी करणयत आली. या घटकांसोबतच पर्यटकांच्या भेटी, सकल राष्ट्रीय उत्पन्न/ जीएसडीपी, प्रभावी मार्केटिंग कँपेन आणि हवाईमार्गांची जोडणी या चार मुद्यांवर महाराष्ट्र अव्वल असल्याचे दिसून आले आहे.