शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट वापरातही पुढे ‘महाराष्ट्र माझा’!

By admin | Updated: October 28, 2014 23:56 IST

विविध क्षेत्रत अग्रक्रमाचे झेंडे रोवणा:या महाराष्ट्राने इंटरनेट वापरातही देशात आघाडी घेतली आहे.

राहुल कलाल - पुणो
विविध क्षेत्रत अग्रक्रमाचे झेंडे रोवणा:या महाराष्ट्राने इंटरनेट वापरातही देशात आघाडी घेतली आहे. देशात सर्वाधिक इंटरनेट वापरणारे महाराष्ट्रात असल्याने टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आज महाराष्ट्रात तब्बल 3 कोटी 88 लाख 7क् हजार नागरिक इंटरनेटचा वापर करीत आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये मोबाईलवरून इंटरनेट वापरणा:यांची सर्वाधिक आहे.
देशात सध्या स्थितीला 23 कोटी 87 लाख लोक इंटरनेटचा वापर करीत आहेत. यामध्ये सर्वाधिक वापर हा महाराष्ट्रातून होत असल्याचे ट्रायने जाहीर केले आहे. महत्वाचे म्हणजे, केवळ संवादासाठी वापरला जाणा:या मोबाईलमधून इंटरनेट वापराची संख्या महाराष्ट्रासह देशात झपाटयाने वाढत चालल्याचेही ट्रायच्या पाहणीत दिसून आले आहे. 
सध्या 8 इंटरनेट युझर्सपैकी 7 युझर्स हे इंटरनेट मोबाईलवर वापरत आहेत. यावरून भारत आणि पर्यायाने महाराष्ट्र वेगाने टेकAोसाव्ही होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रापाठोपाठ देशात सर्वाधिक इंटरनेट वापरणारे उत्तरप्रदेशमध्ये आहेत. तेथील 2 
कोटी 29 लाख लोक इंटरनेट वापरतात. त्यानंतर तिसरा क्रमांक तामिळनाडूचा असून तेथील 1 कोटी 96 लाख 5क् हजार लोक इंटरनेट युझर्स आहेत. (प्रतिनिधी)
 
जगातिक इंटरनेट यूजर्सच्या क्रमवारीत भारत तिसरा
जगात इंटरनेट युझर्समध्ये भारत तिस:या क्रमांकावर आहे. भारतातील 23 कोटी 87 लाख 1क् हजार नागरिक इंटरनेटचा वापर करीत आहेत. 
पहिल्या क्रमांकावर चीन असून तेथील सुमारे 6क् कोटी नागरिक इंटरनेचा वापर करतात. दुसरा क्रमांक अमेरिकेचा असून तेथील सुमारे 24 कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात. 
इंटरनेट वापराच्या वाढत्या आलेखात भारत पहिल्या क्रमांकावर असून 2क्18 र्पयत भारतातील इंटरनेट युझर्सची संख्या 5क् कोटीर्पयत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
इंटरनेट वापरात गुजरातचा चौथा क्रमांक
देशात वेगाने विकसीत होत असलेले राज्य अशी डंका पिटला जात असलेले गुजरात राज्य इंटरनेट वापरात मात्र मागे असल्याचे ट्रायच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
 
गुजरातमधील 1 कोटी 79 लाख 2क् हजार जण इंटरनेटचा वापर करतात. इंटरनेट वापरात देशात गुजरातचा चौथा क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ पाचवा क्रमांक आंध्रप्रदेशचा असून तेथील 1 कोटी 7क् लाख 7क् हजार नागरिक इंटरनेट युझर्स आहेत.