Maharashtra Election 2019 Result Live: आमचं ठरलंय! मुख्यमंत्रीपदावरुन भाजपा-शिवसेनेची रस्सीखेच

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 06:51 AM2019-10-24T06:51:48+5:302019-10-24T17:00:31+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election Results and Winners 2019

Maharashtra Election Results and winners 2019, Vidhan sabha nivadnuk nikal 2019 live updates in marathi | Maharashtra Election 2019 Result Live: आमचं ठरलंय! मुख्यमंत्रीपदावरुन भाजपा-शिवसेनेची रस्सीखेच

Maharashtra Election 2019 Result Live: आमचं ठरलंय! मुख्यमंत्रीपदावरुन भाजपा-शिवसेनेची रस्सीखेच

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आज लागणाऱ्या निकालांची अनेकांना उत्कंठा लागून राहिली आहे. निवडणुकीचा कल हाती येण्यास सुरुवात झाली असून, भाजपा आतापर्यंत 100 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी 50 जागांवर पुढे आहे. शिवसेना 70, काँग्रेस 42 जागांवर आघाडीवर आहे. बारामती, कर्जत-जामखेड, वरळी, सातारा, परळी, कोथरूड, कणकवली अशा मतदारसंघांत चुरस असून, लवकरच त्याचा निकाल हाती येणार आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी या रणसंग्रामात कोणाला कौल मिळतो, यावर पुढील पाच वर्षे सत्ता कोणाची ठरणार आहे. ईव्हीएममध्ये नेमकं दडलंय काय? सत्ता परिवर्तनाची शक्यता कमी दिसत असली तरी काही नवीन समीकरणे समोर येतील का? अशा चर्चा जोरात आहेत.

LIVE

Get Latest Updates

05:10 PM

मालाड पश्चिम येथे काँग्रेस उमेदवार अस्लम शेख विजयी

मालाडचे काँग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी रमेश सिंग ठाकूर यांचा १० हजार ५३१ मतांनी दणदणीत पराजय केला आहे. 

04:58 PM

नाशिक पूर्व मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ

- राष्ट्रवादी उमेदवार बाळासाहेब सानप समर्थकांचा गोंधळ
- कार्यकर्ते आक्रमक
- निवडणूक प्रक्रिया मॅनेज असल्याचा आरोप
- सानप समर्थकांचा मोठा जमाव
- अखेर पोलिसांनी केला बळाचा वापर
- 9 सानप समर्थक ताब्यात
- मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
- 2 उपयुक्तांसह दंगा नियंत्रण पथक दाखल
- महिला आक्रमक
- 12 व्या फेरीअखेर सानप 6 हजार 800 मतांनी पिछाडीवर
- अजून 11 फेऱ्या बाकी

04:54 PM

दापोली रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम विजयी

रत्नागिरी - दापोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे योगेश कदम १३ हजार मतांनी  विजयी. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय कदम पराभूत.

04:53 PM

बीडमध्ये पुतण्याकडून काकाचा पराभव, राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर विजयी

बीडमध्ये राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांचा 1786 मतांनी विजय; काका जयदत्त क्षीरसागर यांचा केला पराभव

04:50 PM

कमी जागा लढून आमचा स्ट्राईक रेट चांगला राहिला - मुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या जनतेचे यश दिलं त्याबद्दल आभार मानतो, महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. महायुतीचं सरकार येणार आहे यात शंका नाही. मागच्या निवडणुकीत २६० जागा लढून १२३ जागा मिळाल्या होत्या. आमचा स्ट्राईक रेट मागच्या निवडणुकीपेक्षा वाढलेला आहे. मतांची टक्केवारी वाढलेली आहे. ज्या जागा मिळाल्या त्यापेक्षा कमी मिळाल्या. जागा कमी लढवून ७० टक्के जागा जिंकल्या आहेत. जनतेचे समर्थन आम्हाला मिळाला. राज्यातील सर्व भागात कामगिरी चांगली राहिली. सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि परळीचा निकाल धक्कादायक आहे. आमचे मंत्रीदेखील पराभूत झाले त्याचं विश्लेषण करु, बंडखोरी दोन्ही पक्षात झाली त्या बंडखोरीचा फटका काही प्रमाणात बसला. अनेक निवडून आलेले इतर उमेदवार माझ्या संपर्कात आहे. १५ आमदार आमच्यासोबत आहेत. हा आकडा वाढूही शकतो. सक्षम विरोधी पक्ष असला तर लोकशाहीत चांगलं काम होईल. जनादेशाचा स्वीकार करतो. - देवेंद्र फडणवीस 

04:34 PM

मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेचा पराभव, काँग्रेस उमेदवार विजयी

वांद्रे पूर्व मध्ये कॉंग्रेसचे जीशान सिद्दीकी  विजयी घोषित
शिवसेना उमेदवार व मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव

04:33 PM

मागाठणे विधानसभा मतदारसंघात पुन्हा शिवसेनेचा झेंडा

प्रकाश राजाराम सुर्वे - 90,206 (शिवसेना )
नयन प्रदीप कदम - 41060 ( मनसे)
एकूण 49,146 मताधिक्य घेऊन विजयी

04:32 PM

मीरा भाईंदर मतदारसंघात अपक्ष उमेदवार गीता जैन विजयी

मीरा भाईंदर 
एकूण मते
काँग्रेस - मुझफ्फर हुसेन - 55588
भाजपा - नरेंद्र मेहता - 63728
अपक्ष - गीता जैन - 79125

 

04:31 PM

भाजपाच्या सगळ्या अडचणी समजून घेऊ शकत नाही - शिवसेना

कोणत्याही दडपणाला बळी न पडता शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभेल असं मतदान केलं, त्याबद्दल जनतेचे आभार, नागरिकांनी जागरुकतेने मतदान केले. महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवली याचा अभिमान वाटतो. जो जनादेश जनतेने दिला आहे तो डोळे उघडणारा आहे. ईव्हीएमबाबत शंका उपस्थित होणार नाही, पुढची ५ वर्ष सत्ताधाऱ्यांना जबाबदारीने काम करावं लागेल. जनतेने ज्या अपेक्षेने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. मुख्यमंत्री प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी मलाही माझा पक्ष वाढवायचा आहे, प्रत्येक वेळी अडचणी समजून घेऊ शकत नाही. पारदर्शीपणाने सरकार चालवू असा सूचक इशारा भाजपाला दिला आहे. 

04:17 PM

साकोलीत काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आघाडीवर

साकोली मतदारसंघात 16 व्या फेरीअखेर काँग्रसचे नाना पटोले 3420 मतांनी आघाडीवर.

भंडारा मतदारसंघात 18 व्या फेरीअखेर अपक्ष नरेंद्र भोंडेकर 11365 मतांनी आघाडीवर.

03:58 PM

औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाठ 40025मतांनी विजयी

औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाठ 40025मतांनी विजयी

संजय शिरसाठ : 83099
राजू शिंदे : 43045

03:44 PM

ओवळा माजीवडा मतदार संघातुन शिवसेनेचे प्रताप सरनाईक विजयी

ठाणे: ओवळा माजीवडा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांना 1,17हजार 289 मतदारांनी मतांच्या रुपात मतदान केले. त्यांनी काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा 83,772 मतांनी पराभव करत, विजयाची हॅटट्रिक साधली. सुरुवातीपासुनच सरनाईकांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत, त्यांनी आपला गड राखला. या विजेयाचे श्रेय त्यांनी मतदारसंघातील शिवसैनिकांना दिले.

03:39 PM

कल्याण ग्रामीण भागातून मनसेचे एकमेव उमेदवार विजयी

कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसे उमेदवार विजयी 

03:35 PM

कल्याण ग्रामीणमधून मनसे उमेदवाराची विजयाकडे वाटचाल

कल्याण ग्रामीण

२८ वी फेरी.

राजू पाटील (मनसे) ८६ हजार २३३
रमेश म्हात्रे (शिवसेना) ८० हजार ६६५

मनसेचे राजू पाटील ५ हजार ५६८ मतांनी आघाडीवर...

03:33 PM

मालाड पश्चिमेत काँग्रेस-भाजपा यांच्यात अटीतटीची लढत

अस्लम शेख ( काँग्रेस ) : ५५२२
रमेश सिंग ठाकूर ( भाजप ) : १५२५

एकुण
शेख : ५४,६७४
ठाकुर : ५४,९७०

03:29 PM

वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरेंचा विजय

वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरे विजयी, राष्ट्रवादी सुरेश माने यांचा दारुण पराभव, तब्बल ६७ हजार ६७२ मतांनी मिळविला विजय 

 

03:25 PM

कल्याण ग्रामीण भागातून मनसेची निर्णायक आघाडी

कल्याण ग्रामीण

२७ वी फेरी.

राजू पाटील (मनसे) ८१ हजार ७०९
रमेश म्हात्रे (शिवसेना) ७७ हजार ४५८

मनसेचे राजू पाटील ४ हजार २५१ मतांनी आघाडीवर...

03:24 PM

ठाणे शहर विधानसभेतून भाजपाचे संजय केळकर विजयी

ठाणें अंतिम निकाल - संजय केळकर - 92298 अविनाश जाधव - 72874 पराभव  केळकर यांनी मिळालेली आघाडी एकूण मते -19424

03:17 PM

भिवंडी पूर्व मतदारसंघात समाजवादीचे उमेदवार रईस शेख यांचा विजय

शिवसेनेचे आमदार रुपेश म्हात्रे यांचा समाजवादीचे उमेदवार रईस शेख यांनी केला पराभव

03:14 PM

कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील आघाडीवर

कल्याण ग्रामीण

२६ वी फेरी.

राजू पाटील (मनसे) ७६ हजार ८५३
रमेश म्हात्रे (शिवसेना) ७४ हजार ५६५
नोटा ५२८३

मनसेचे राजू पाटील २ हजार २८८ मतांनी आघाडीवर...

03:08 PM

चांदिवली विधानसभेत काँग्रेस-शिवसेनेत अटीतटीची लढत

चांदीवली

फेरी 25

काँग्रेस/नसीम खान 85436

शिवसेना/दिलीप लांडे 85816

03:04 PM

ऐरोलीतून भाजपाचे गणेश नाईक विजयी

 32 फेरीपर्यंत एकूण मते

गणेश नाईक - 114038
निलेश बाणखिले मनसे- 22692
गणेश शिंदे राष्ट्रवादी- 35810
लीड- गणेश नाईक-  78228 .....गणेश नाईक विजयी

03:02 PM

अचलपूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार बच्चू कडू विजयी

अचलपूर विधानसभेतून अपक्ष उमेदवार बच्चू कडू यांनी पुन्हा बाजी मारली आहे. 

03:00 PM

कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात शिवसेना आघाडीवर


12 व्या फेरीअंती मिळालेली एकूण मते

विश्वनाथ भोईर (शिवसेना) : 26264

प्रकाश भोईर (मनसे) : 14765

नरेंद्र पवार (अपक्ष भाजप बंडखोर) : 17184

शिवसेना  9080 मतांनी आघाडीवर

02:59 PM

माण विधानसभेत महायुतीचे जयकुमार गोरे आघाडीवर

माण विधानसभा मध्ये २१ व्या फेरी अखेर १०२६४मतानी जयकुमार गोरे आघाडीवर
शेखर गोरे-३००८५
जयकुमार गोरे-८००८९
प्रभाकर देशमुख-६९८२५

02:55 PM

भाजपाचे मंत्री सुभाष देशमुख २९ हजार मतांनी विजयी

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा 29245 मतांनी विजय

02:50 PM

बडनेरा मतदारसंघातून रवी राणा आघाडीवर

बडनेरा येथे शिवसेनेच्या उमेदवार प्रीती बंड पिछाडीवर आहेत तर रवी राणा ५ हजार मतांनी आघाडीवर आहे. 

02:39 PM

घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपचे पराग शाह 73054 मतांनी विजयी

 घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपचे पराग शाह 73054 मतांनी विजयी झालेले आहे. 

02:38 PM

कल्याण पूर्वेत भाजपा उमेदवार आघाडीवर

कल्याण पूर्व

२३ व्या  फेरी अंती भाजपचे गणपत गायकवाड यांना ५३  हजार ८० मते

शिवसेना बंडखोर अपक्ष धनंजय बोडारे यांना ४४  हजार ८५९ मते

गायकवाड ८ हजार २२१  मतांनी आघाडीवर

02:37 PM

एकीकडे विजयाचा आनंद तर घरात पराभव झाला त्याची खंत - धनंजय मुंडे 

अभूतपूर्व प्रेम परळीच्या जनतेने दिले. स्व. पंडितआण्णांचे स्वप्न पूर्ण झालं.  जनतेच्या विकासावर मी निवडणूक लढवली पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, उदयनराजे भोसले सगळे माझ्या पराभवासाठी आले पण मी एकटाच लढलो.  एकीकडे आनंद तर दुसरीकडे घरात पराभव झाल्याची खंत आहे. रक्ताचं नातं कधी तुटत नाही, पराभव घरातल्या माणसांचा झाला त्याची खंत वाटते, जनतेला जो शब्द दिला तो पूर्ण करेन, विश्वासाला तडा जाऊन देणार नाही असा विश्वास धनंजय मुंडे यांनी दिला. 
 

02:32 PM

कल्याण पश्चिम विधानसभेत शिवसेना उमेदवाराची आघाडी

11 व्या फेरीअंती मिळालेली एकूण मते

विश्वनाथ भोईर (शिवसेना) : 25130

प्रकाश भोईर (मनसे) : 14080

नरेंद्र पवार (अपक्ष भाजप बंडखोर) : 16357

शिवसेना  8773 मतांनी आघाडीवर

02:28 PM

कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे पिछाडीवर

सातारा

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात २७ व्या फेरीअखेर शिवसेनेचे महेश शिंदे आघाडीवर. 
महेश शिंदे यांना ८२२१३ तर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांना ८०७२७ मते. 
महेश शिंदे यांना १४८६ मतांची आघाडी

02:14 PM

कल्याण ग्रामीण

24सावी फेरी.

राजू पाटील (मनसे) ६९ हजार ३०९
रमेश म्हात्रे (शिवसेना) ६९ हजार ९६१

शिवसेनेचे रमेश म्हात्रे ६५२ मतांनी आघाडीवर...

02:14 PM

सातारा - शंभूराज देसाई  25 व्या फेरीअखेर 11 हजार 452 मतांनी आघाडीवर

02:11 PM

कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ-
10 व्या फेरीअंती मिळालेली एकूण मते

विश्वनाथ भोईर (शिवसेना) : 23701

प्रकाश भोईर (मनसे) : 13604

नरेंद्र पवार (अपक्ष भाजप बंडखोर) : 15104

शिवसेना  8597 मतांनी आघाडीवर

01:56 PM

मतदारसंघ - अकोला पश्चिम
फेरी - 16
गोवर्धन शर्मा  (भाजप)  44954
साजिद पठान (काँग्रेस)  58821
आघाडी - साजीद पठान 13867 मतांनी आघाडीवर

01:56 PM

शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अजय चौधरी विजयी

01:54 PM

रत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा मतदार संघ विसाव्या फेरीनंतर शिवसेनेचे उदय सामंत ६८३८६ मतांनी आघाडीवर

01:53 PM

शिवसेना उमेदवार प्रताप सरनाईक यांनी घेतली 68,755 मतांनी आघाडी

ठाणे: ओवळा- माजिवडा मतदार संघ - 146 ( 22 वी फेरी) 
शिवसेना- प्रताप सरनाईक ---  3938/ एकूण 87236
काँग्रेस - विक्रांत चव्हाण --- 1249  / एकूण 20396
मनसे- संदीप पाचंगे--- 883/ 13035 एकूण 
नोटा---214/ एकूण 4449
एकूण----6675/ एकूण 136285
–--------------------
ठाणे: ओवळा- माजिवडा मतदार संघ - 146 ( 23 वी फेरी) 
शिवसेना- प्रताप सरनाईक ---  2962/ एकूण 90198
काँग्रेस - विक्रांत चव्हाण --- 1047  / एकूण 21443
मनसे- संदीप पाचंगे--- 1227/ 14262 एकूण 
नोटा---93/ एकूण 4542
एकूण----6052 / एकूण 142337
शिवसेना उमेदवार प्रताप सरनाईक यांनी घेतली 68,755 मतांनी आघाडी

01:03 PM

भांडुपमध्ये रमेश कोरगावकर यांचा 28 हजार मतांनी विजय

01:02 PM

 18 फेऱ्या पूर्ण झाल्या असून काँग्रेसचे बलदेव खोसा सुमारे 3000 मतांनी आघाडीवर आहे,तर अपक्ष राजुल पटेल दुसऱ्या क्रमांकावर असून भाजपाच्या डॉ.भारती लव्हेकर या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

12:58 PM

निफाड मतदार संघ निकाल फेरी 17

शिवसेना 
अनिल कदम - 66897


राष्ट्रवादी 
दिलीप बनकर 84375


अपक्ष 
यतीन कदम 21909
  

विजयी आघाडी - 17478

12:55 PM

रत्नागिरी - दापोली विधानसभा मतदार संघ पंधव्या फेरीनंतर शिवसेनेचे योगेश कदम ११९६० मतांनी आघाडीवर

12:39 PM

बोईसरमध्ये शिवसेनेेचे विलास तरे विजयी

बोईसर विधानसभेचे सेनेचे उमेदवार विलास तरे सुमारे 4 हजार मतांनी विजयी

11:35 AM

मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघ

14वी फेरी

अबू आझमी(समाजवादी पार्टी)- 53600
विठ्ठल लोकरे(शिवसेना)- 14772
मोहम्मद सिराज(अपक्ष)-9279
 

11:32 AM

मुंब्रा कळवा मतदारसंघ

13वी फेरी 

जितेंद्र आव्हाड - 66143
दीपाली सय्यद - 27373

जितेंद्र आव्हाड- 39040 मतांनी आघाडीवर

11:31 AM

मालाड पश्चिम विधानसभा मतदार संघ : १६२
पाचवी फेरी

अस्लम शेख ( काँग्रेस ) : २२४०
रमेश सिंग ठाकूर ( भाजप ) : ४४२८

एकूण मते
अस्लम : १९,५२४
  रमेश :  १६,९८२

11:30 AM

जळगाव, चोपडा मतदारसंघ
 14वी फेरी 
जगदीश वळवी 39166
लता सोनवणे 41646
चंद्रकांत बारेला 12798
प्रभाकर सोनवणे 19954

11:29 AM

मुरबाड मतदारसंघ

15 वी   फेरी

किसन कथोरे, भाजप-  77741

प्रमोद हिंदुराव,  राष्ट्रवादी  - 14551

किसन कथोरे विक्रमी 63  हजार  190 मतांनी पुढे

11:29 AM

अणुशक्ती नगर मतदारसंघ
अकराव्या फेरी अखेर
तुकाराम काते (सेना)-29, 840
नबाब मलिक(राष्ट्रवादी) -41, 658
विजय रावराणे (मनसे )
नोटा - 1359

11:26 AM

कल्याण ग्रामीण

दहावी फेरी

राजू पाटील (मनसे) ३१ हजार ३५७
रमेश म्हात्रे (शिवसेना) ३२ हजार ३८५
नोटा १९२७


शिवसेनेचे रमेश म्हात्रे १ हजार ०२८ मतांनी आघाडीवर

11:26 AM

ठाणे  शहर मतदारसंघ

मतमोजणी टपाल मतदान

1) अविनाश जाधव - मनसे 443

2) संजय केळकर - बीजेपी - 527 
नोटा - 36

11:25 AM

१९० उरण विधानसभा निकाल-- २०१९

१३वी फेरी

उमेदवाराचे नाव                 पक्ष    मिळालेली मते

१) अतुल परशुराम भगत  - मनसे---१०९

२) मनोहर गजानन भोईर - सेना---२५७६

३) संतोष मधुकर पाटील -बसपा----०५१

४) राकेश नारायण पाटील-वंचित--०८१

५) विवेक शंकर पाटील--शेकाप---३२९५

६) मधुकर सुदाम कडू--अपक्ष-----०८१

७) महेश रतनलाल बालदी--अपक्ष-३७६३

८) संतोष शंकर भगत-अपक्ष----०५२


अपक्ष उमेदवार  महेश बालदी- ३१३५ आघाडी

11:24 AM

करमाळा :नवव्या फेरी अखेर...
एकूण मतदान: २,१३,२५६ मोजलेले मतदान:८८,९३९
१) नारायण पाटील : ३०,००४
२)रश्मी बागल    : २५५०३
३) संजयमामा शिंदे: १९७८१
४) संजय पाटील-घाटणेकर :४५९
५) अतुल खुपसे : १८६१
६) जैनुददीन शेख : ३६१
७) राम वाघमारे : ३११
८) विजय आव्हाड : १७६
९) नोटा : ४८३
मताधिक्य :  ४,५०१ नारायण पाटील

11:22 AM

शिवडी
शिवसेना, अजय चौधरी 56889
मनसे, संतोष नलावडे 26495
काँग्रेस, उदय फणसेकर 10801
एकूण मते 98976

11:21 AM

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर दहाव्या फेरी अखेर 7424 मतांनी आघाडीवर

11:20 AM

शिरपूर काशीराम पावरा यांना 19400 मतांची आघाडी

11:19 AM

अंबरनाथ -  7 फेरी  

बालाजी किणीकर, शिवसेना - 15594

रोहित साळवे, काँग्रेस - 11121

सुमेध भवार, मनसे - 3736

धनंजय सुर्वे, वंचित - 6607

शिवसेना  किणीकर हे  4473 मतांनी पुढे

11:18 AM

माढा विधानसभा

सतरा फेर्यांची मतमोजणी पूर्ण
एकूण मोजलेली मते : - 1 लाख 60 हजार 540

राष्ट्रवादी आ बबनराव शिंदे ( 1 लाख 420 मते)

शिवसेना संजय कोकाटे ( 52 हजार 722 मते) 

राष्ट्रवादीचे आ बबनराव शिंदे यांचे मताधिक्य 47 हजार 698

11:16 AM

पालघर 9वी फेरी 
उमेश गोवारी(मनसे)6484
सुरेश जाधव(बसपा)1101
योगेश नमः(काँग्रेस)13697
श्रीनिवास वणगा(सेना)16401
 विराज गडग(वंचित आघाडी)7033
नोटा2867
सेनेचे श्रीनिवास वणगा 2हजार 704 मतांनी आघाडीवर

11:13 AM

मतदारसंघ: - बुलढाणा
फेरी क्रमांक: 12
संजय गायकवाड   (शिवसेना): - 31763
विजयराज शिंदे (वंचित बहुजन आघाडी): 19929
आघाडी: 11834

11:12 AM

मागाठाणे चौथी फेरी नंतर (एकूण)
प्रकाश सुर्वे (युती) 18176
नयन कदम (मनसे) 7763
मणिशंकर चौहान (काँग्रेस) 1748

11:10 AM

कल्याण ग्रामीण

नववी फेरी.

राजू पाटील (मनसे) २९ हजार ३०३
रमेश म्हात्रे (शिवसेना) २९ हजार १२६
नोटा १ हजार ६८६


मनसेचे राजू पाटील १७७ मतांनी आघाडीवर...

11:08 AM

मुंबई वरळी मतदार संघ 
चौथा राऊंड 
आदित्य ठाकरे शिवसेना 23160
सुरेश माने राष्ट्रवादी 3806
गौतम गायकवाड वंचित 457
अभिजित बिचकुले 272
एकूण मते 30920
नोटा 1993
आदित्य ठाकरे 19354 मतांनी आघाडीवर

11:07 AM

कोपरी पचपाखडी 36  हजार 066 चा लीड 
दहावी फेरी अखेर
एकनाथ शिंदे - 4 हजार 603
संजय घाडीगांवकर - 417
महेश कदम - 1321

कोपरी पचपाखडी 38 हजार 983 चा लीड 
अकरावी फेरी अखेर
एकनाथ शिंदे - 3 हजार 864
संजय घाडीगांवकर - 947
महेश कदम - 860

 अकराव्या फेरी अखेर
एकनाथ शिंदे - 48 हजार 477
संजय घाडीगांवकर - 8 हजार 950
महेश कदम - 9407

11:07 AM

जिंतूर विधानसभा
सहावी फेरी
विजय भाबळे (राष्ट्रवादी) 22841
मेघना बोर्डीकर (भाजप) -24148
भाजपच्या मेघना बोर्डीकर 1343 मतांनी आघाडीवर

11:06 AM

दहिसर विधानसभा 153
12वी फेरी

मनीषा चौधरी-भाजप- 47603
अरुण सावंत-कांग्रेस-  15131
राजेश येरूणकर- मनसे- 10359
नोटा  -                            2433

मनीषा चौधरी आघाडीवर

11:03 AM

1. रमेश कोरगावकर (सेना) - 20730

2. सुरेश कोपरकर (काँग्रेस) - 15682

3. संदीप जळगावकर (मनसे)- 11778

4. सतीश माने  (वंचित)- 

5. नोटा -

5 हजारांची आघाडी

11:03 AM

कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ-
चौथ्या फेरीअंती मिळालेली एकूण मते

विश्वनाथ भोईर (शिवसेना) : 13465

प्रकाश भोईर (मनसे) : 6154

नरेंद्र पवार (अपक्ष भाजप बंडखोर) : 5705

शिवसेना  7111 मतांनी आघाडीवर

11:01 AM

मुंब्रा-कलवा मतदारसंघ
बाराव्या फेरीअखेर जितेंद्र आव्हाड 33 हजार 674 मतांनी आघाडीवर

11:00 AM

मुलुंड विधानसभा - राऊंड - 8

1. मिहीर कोटेचा (भाजपा)- 5292 total 34585

2. हर्षला चव्हाण (मनसे)- 562 total 9261

3. गोविंद सिंग ( काँग्रेस)-889 total 8658

4.  शशिकांत मोकल (वंचित)45- total  2186

5. नोटा -237 total 1837

10:59 AM

पाथरी विधानसभा
सोळावी फेरी
सुरेश वरपूडकर (काँग्रेस) - 59602
मोहन फड (भाजप) -52673
सुरेश वरपूडकर 6929 मतांनी आघाडीवर

10:57 AM

वांद्रे पश्चिम विधानसभा

फेरी 8

महायुती-  अँड आशिष शेलार 37,711

काँग्रेस आघाडी-  आसिफ झकेरीया 14,066

वंचित -  इस्तियाक जहागिरदार 587

बसपा -  अरुण जाधव 498

अँड. आशिष शेलार लिड 23,645

10:56 AM

मुलुंड विधानसभा - राऊंड - 7

1. मिहीर कोटेचा (भाजपा)-3987 -29293

2. हर्षला चव्हाण (मनसे)-1510-8799 

3. गोविंद सिंग ( काँग्रेस)-1227-7769 

4.  शशिकांत मोकल (वंचित)-159-1541

5. नोटा -168- 1647

10:55 AM

नाशिक- नाशिक पूर्व मतदार संघात तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे राहुल ढिकले यांच्या आघाडीत 180 मतांनी घट. अजूनही ढिकले 971मतांनी आघाडीवर आहेत.

10:53 AM

माळशिरस विधानसभा निवडणूक
आठवी फेरी
उत्तमराव जानकर 38047
राम सातपुते 25767
जानकर आघाडी - 12280

10:52 AM

१९०-उरण विधानसभा निकाल-- २०१९

राऊंड--७

उमेदवाराचे नाव.                पक्ष.    मिळालेली मते

१) अतुल परशुराम भगत. - मनसे---१३८

२) मनोहर गजानन भोईर - सेना---४६७३

३) संतोष मधुकर पाटील -बसपा---- ०९०

४) राकेश नारायण पाटील-वंचित---०८७

५) विवेक शंकर पाटील--शेकाप---१८७९

६) मधुकर सुदाम कडू--अपक्ष-----०५९

७) महेश रतनलाल बालदी--अपक्ष--२९१५

८) संतोष शंकर भगत-अपक्ष----०७४

 राऊंड-७
अपक्ष उमेदवार  महेश बालदी- १२२१  आघाडी

10:50 AM

150 ऐरोली 
नववी फेरीपर्यंत एकूण मते
गणेश नाईक - 33622
निलेश बाणखिले मनसे- 11011
गणेश शिंदे राष्ट्रवादी-6808
लीड- गणेश नाईक-  22611

10:48 AM

वर्सोवा 4 था राउंड
बलदेव खोसा--काँग्रेस--2367
राजुल पटेल-अपक्ष-1634
डॉ.भारती लव्हेकर-861
राजुल पटेल 4 था राउंड अखेर 620 मतांनी आघाडीवर आहेत.

10:47 AM

साक्री
मोहन सुर्यवंशी : 22235 
मंजुळा गावीत : 29505

10:47 AM

गोरेगाव विधानसभा 
राऊंड : ७
विद्या ठाकूर ( भाजप) : २३९७०
मोहिते युवराज (काँग्रेस) : ९३८१

10:46 AM

यवतमाळ जिल्हा

वणी : भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार १६५५ मतांनी आघाडीवर. 
आर्णी : काँग्रेसचे अ‍ॅड. शिवाजीराव मोघे ४३०६ मतांनी आघाडीवर. 
राळेगाव : भाजपचे अशोक उईके ३७९५ मतांनी आघाडीवर. 
यवतमाळ : काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर ३१२५ मतांनी आघाडीवर. 
दिग्रस : शिवसेनेचे संजय राठोड १७ हजार मतांनी आघाडीवर. 
पुसद : राष्ट्रवादीचे अ‍ॅड. इंद्रनील नाईक ११ हजार ३१४ मतांनी आघाडीवर. 
उमरखेड : भाजपचे नामदेव ससाने २८०६ मतांनी आघाडीवर.

10:45 AM

सोलापूर : आठव्या फेरीअखेर बार्शीत शिवसेनेचे दिलीप सोपल सुमारे 3000 ने आघाडीवर

10:45 AM

वांद्रे पश्चिम विधानसभा

फेरी 7

महायुती-  अँड आशिष शेलार 32,706

काँग्रेस आघाडी-  आसिफ झकेरीया 12,209

वंचित -  इस्तियाक जहागिरदार 480

बसपा -  अरुण जाधव 432

अँड. आशिष शेलार लिड 20,497

10:43 AM

परभणी : पाथरीमध्ये १३ व्या फेरीअखेर कॉंग्रेसचे सुरेश वरपूडकर 5580 मतांनी आघाडीवर
तेरावी फेरी :
सुरेश वरपूडकर (काँग्रेस) - 50025
मोहन फड (भाजप) -44445

10:42 AM

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पाचव्या फेरीअखेर सहकार मंत्री सुभाष देशमुख 3910 मतांनी आघाडीवर आहेत पाचव्या फेरीअखेर देशमुख यांना 19 हजार 946 तर काँग्रेसचे मिस्त्री यांना सोळा हजार 36 मते मिळाली आहेत आत्तापर्यंत एकूण 40 हजार 226 मतांची मतमोजणी पूर्ण झाली आहे

10:40 AM

शहर मध्य फेरी - 6 वा
प्रणिती शिंदे - ११३०३
फारूख शाब्दी - १२३८२
दिलीप माने - ८९०४
महेश कोठे - १३२५४
आडम मास्तर -२८९५
लीड - कोठे 8७७ लीड

10:40 AM

नाशिक- नाशिक पूर्व मतदार संघात तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे राहुल ढिकले 971 मतांनी पुढे आहे तिसऱ्या फेरीत भाजपचे ढिकले यांना 4150 तर राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांना 4330 मते मिळाली आहे.

10:39 AM

दिंडोशी सहावी फेरी

सुनील प्रभु- शिवसेना- 23264
विद्या चव्हाण- राष्ट्रवादी- 13853
अरुण सुर्वे- मनसे- 8996

शिवसेना- 9411 मतांनी आघाडीवर

नोटा- एकूण 811

10:38 AM

मतदारसंघ: कारंजा
फेरी क्रमांक: 8
1)युसूफ पुजानी (बसपा )6646
2) राजेंद्र पाटणी  ( भाजपा):  1474
 3 . प्रकाश डहाके  (रा. कॉं.):  1382
आघाडी: पुजानी 5175  ने आघाडी

10:37 AM

वणी (यवतमाळ) वणी
विधानसभा मतदार संघातून दुसर्‍या फेरीत भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार आघाडीवर (२२२७), राजू उंबरकर १९९६, वामनराव कासावार १६०९, महेंद्र लोढा ८५५, सुनिल कातकडे ३२६, संजय देरकर ९१८, विश्वास नांदेकर ४६४.

10:37 AM

विक्रोळी विधानसभा - राऊंड - 9

1. सुनील राऊत (सेना)- 31593

2. धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी) - 18319

3. विनोद शिंदे ( मनसे) - 10650

4. सिद्धार्थ मोकळे (वंचित) - 4374

5. नोटा -1648

10:36 AM

विक्रोळी मतदात संघ
फेरी - चौथी

                                                   
सुनील राऊत (शिवसेना) - 2724    14392 (एकूण)

धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी) - 2780   8835(एकूण)

विनोद शिंदे (मनसे) - 1065     4871 (एकूण)

सिध्दार्थ मोकळे (वंचित) - 285   1309   (एकूण)

नोटा - 104    775 (एकूण)

10:36 AM

विक्रोळी मतदात संघ
फेरी - चौथी

                                                   
सुनील राऊत (शिवसेना) - 2724    14392 (एकूण)

धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी) - 2780   8835(एकूण)

विनोद शिंदे (मनसे) - 1065     4871 (एकूण)

सिध्दार्थ मोकळे (वंचित) - 285   1309   (एकूण)

नोटा - 104    775 (एकूण)

10:36 AM

गोरेगाव विधानसभा 
राऊंड : ६
विद्या ठाकूर ( भाजप) : २०,४९०
मोहिते युवराज (काँग्रेस) : ८४१४

10:35 AM

मुंबई वरळी मतदार संघ 
तीसरा राऊंड 
आदित्य ठाकरे शिवसेना 19322
सुरेश माने राष्ट्रवादी  2929
गौतम गायकवाड वंचित 273
अभिजित बिचकुले 211
एकूण मते 25521
नोटा 1664
आदित्य ठाकरे 16393 मतांनी आघाडीवर

10:34 AM

वांद्रे पूर्व पाचव्या फेरीनंतरची मते 
शिवसेना महाडेश्वर 11148
कॉंग्रेस सिद्दीकी 7365
तृप्ती सावंत 5337
मनसे अखिल चित्रे 4126 
एमआयएम कुरेशी  3611

10:33 AM

कल्याण ग्रामीण

सहावी फेरी

राजू पाटील (मनसे) २२ हजार १७४
रमेश म्हात्रे (शिवसेना) १९ हजार ७७७
नोटा - ९०१


मनसेचे राजू पाटील २ हजार ३९७ मतांनी आघाडीवर...

10:31 AM

133 वसई विधान सभा  2 राउंड
हितेंद्र ठाकूर  (बविआ)-5448
विजय पाटील (काँग्रेस)-5456
प्रफुल्ल ठाकूर (मनसे)-182

10:30 AM

ईव्हीएम सीलबंद नसल्याने कॅन्टोन्मेंट मतदारसंघमध्ये गोंधळ ; पोलिसांना केले पाचारण

10:29 AM

कलिना  04
27882
जॉर्ज अब्राहम काँग्रेस 11269
संजय पोतनीस सेना  9951
संजय तुर्डे मनसे    3229
मनीषा जाधव वंचित 911

10:28 AM

ठाणे: ओवळा- माजिवडा मतदार संघ - 146 ( सातवी फेरी) 
शिवसेना- प्रताप सरनाईक --- 4156
काँग्रेस - विक्रांत चव्हाण --- 825
मनसे- संदीप पाचंगे--- 474
नोटा-189
एकूण- 6400
आघाडी उमेदवार- शिवसेना प्रताप सरनाईक ( फेरी क्रमांक 1 ते 7 एकूण 28983 ) 23,840  मतांची आघाडी

10:27 AM

विक्रोळी विधानसभा - राऊंड - 08

1. सुनील राऊत (सेना)- 27850

2. धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी) - 17171

3. विनोद शिंदे ( मनसे) - 9271

4. सिद्धार्थ मोकळे (वंचित) - 3415

5. नोटा -1376

10:27 AM

डोंबिवली : 6 वा राउंड
भाजप रवींद्र चव्हाण 3967
मनसे मंदार हळबे 1764
काँग्रेस राधिका गुप्ते 289
नोटा 151
यामध्ये रवींद्र चव्हाण 6हजार 745 मतांनी आघाडीवर

10:26 AM

अलिबाग विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी आघाडीवर
11 वी फेरी अखेर
महेंद्र  दळवी 13 हजार 713 मतांनी आघाडीवर
शेकापचे पंडित पाटील पिछाडीवर

10:25 AM

कोपरी पचपाखडी 28  हजार 637 चा लीड 
आठवी फेरी अखेर
एकनाथ शिंदे - 4हजार 708
संजय घाडीगांवकर - 738
महेश कदम - 1 हजार

10:24 AM

कोपरी पचपाखडी 28  हजार 637 चा लीड 
आठवी फेरी अखेर
एकनाथ शिंदे - 4हजार 708
संजय घाडीगांवकर - 738
महेश कदम - 1 हजार

10:23 AM

अक्कलकोट
सचिन कल्याणशेट्टी  २४५९६
सिद्धाराम म्हेत्रे १६३३४
एकुण आघाडी  भाजप ८२६२ 
५ वी फेरी तील लीड १४७५

10:23 AM

विक्रोळी मतदात संघ
फेरी - चौथी

                                                   
सुनील राऊत (शिवसेना) - 2724    14392 (एकूण)

धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी) - 2780   8835(एकूण)

विनोद शिंदे (मनसे) - 1065     4871 (एकूण)

सिध्दार्थ मोकळे (वंचित) - 285   1309   (एकूण)

नोटा - 104    775 (एकूण)

10:21 AM

सांगली विधानसभा मतदारसंघ

तिसरी फेरी

सुधीर गाडगीळ (भाजप)-17392
पृथ्वीराज पाटील (काॅंग्रेस)-17389
गाडगीळ 3 मतांनी आघाडीवर..

10:20 AM

कल्याण ग्रामीण

राजू पाटील (मनसे) १९ हजार ६२९
रमेश म्हात्रे (शिवसेना) १६ हजार ३५२

मनसेचे राजू पाटील ३ हजार २७७ मतांनी आघाडीवर...

10:19 AM

चेंबूर  विधानसभा - राऊंड - 03

1. प्रकाश फातर्फेकर (सेना)- 4159

2. चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस) 8644

3.  कर्णबाळा दूनबळे (मनसे)633
4 राजेंद्र माहुलकर (वंचित)3906

नोटा -343

10:19 AM

अक्कलकुवा फेरी 6

1) आमश्या पाडवी (शिवसेना) 18572
2) के सी पाडवी (काँग्रेस) 19591
3) अड़.कैलास वसावे 1423
4) संजय वळवी 195
5) नागेश पाडवी (अपक्ष) 3707
6)  भरत पावरा (अपक्ष) 807
7) नोटा 101
एकूण मतदान:-


के सी पाडवी (काँग्रेस) 1019 मतानी पुढे....

10:19 AM

परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांना सातव्या फेरी अखेर  6870 मतांची आघाडी , पंकजा मुंडे पिछाडीवर

10:18 AM

मागाठाणे तीसरी  फेरी 
शिवसेना प्रकाश सुर्वे 13267
मनसे नयन कदम 6034

10:18 AM

अंबरनाथ -  4 फेरीत शिवसेना पुढे, 

बालाजी किणीकर, शिवसेना - 8463

रोहित साळवे, काँग्रेस - 5578

सुमेध भवार, मनसे - 2031

धनंजय सुर्वे, वंचित - 4914

शिवसेना 2885  मतांनी पुढे

10:13 AM

नवव्या फेरीअखेर भाजपचे योगेश टिळेकर मागे

राष्ट्रवादीचे चेतन तुपे 4 हजार मतांनी पुढे

10:09 AM

१९०-उरण विधानसभा निकाल-- २०१९

राऊंड--४

उमेदवाराचे नाव.                पक्ष.    मिळालेली मते

१) अतुल परशुराम भगत. - मनसे---२६६

२) मनोहर गजानन भोईर - सेना---२७०७

३) संतोष मधुकर पाटील -बसपा---- ०७४

४) राकेश नारायण पाटील-वंचित---०६१

५) विवेक शंकर पाटील--शेकाप---२८२४

६) मधुकर सुदाम कडू--अपक्ष-----११३

७) महेश रतनलाल बालदी--अपक्ष---३०७४

८) संतोष शंकर भगत-अपक्ष----०६९

 राऊंड-४
शेकाप उमेदवार  विवेक पाटील-१७८ आघाडी

10:08 AM

अणुशक्ती  विधानसभा - राऊंड - 06

1. तुकाराम काते (सेना)- 1066

2. नवाब मलिक (राष्ट्रवादी) 5009

3.  विजय रावराणे (मनसे)108

नोटा -54

10:07 AM

सोलापूर शहर मध्य.
पाचवा राउंड.
1) प्रणिती शिंदे-14018
2) महेश कोठे- 12882
3) फारुख शाब्दी- 25888
4) दिलीप माने- 8531
11780 मतांनी शाब्दी आघाडी.

10:06 AM

पनवेल 188
43799 मतांनी प्रशांत ठाकूर(भाजप ) आघाडीवर

10:05 AM

सातारा - कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, कोरेगाव आणि वाई मतदारसंघातून उदयनराजे यांची पिछाडी...

10:03 AM

कोपरी पचपाखडी 24 हजार 967 चा लीड 
सातवी फेरी अखेर
एकनाथ शिंदे - 3 हजार 918
संजय घाडीगांवकर - 781
महेश कदम - 967

10:02 AM

१) आमदार विलासराव जगताप - भाजप - ९०१४
२) विक्रमसिंह सावंत काँग्रेस  - १७१५८
३) डॉ. रवींद्र आरळी अपक्ष - ६४३४

विक्रम सावंत ६४३४ मतानी आघाडीवर. चार फेऱ्या पूर्ण

10:02 AM

कल्याण ग्रामीण
चौथी फेरी

राजू पाटील (मनसे) १७ हजार ३९३
रमेश म्हात्रे (शिवसेना) १२ हजार ८६२

मनसेचे राजू पाटील ४ हजार ५३० मतांनी आघाडीवर...

10:00 AM

नाशिक मध्य
दुसऱ्या फेरीत भाजपच्या देवयानी फरांदे ३७६२मतांनी आघाडीवर
प्रा. देवयानी फरांदे- ७६८६
कोंग्रेस हेमलता पाटील-३९२४
मनसे नितीन भोसले-३०७६

10:00 AM

शिवतारे,शरद सोनवणे, दिलीप सोपल ,वैभव पिचड ,उदयनराजे,प्रणिती शिंदे,रोहिणी खडसे पिछाडीवर

09:59 AM

188 पनवेल 
पाचवी फेरी 
प्रशांत ठाकूर (भाजप )36954
हरेश केणी (शेकाप ) 23970
नोटा   2701

09:58 AM

मुंबई वरळी मतदार संघ 

दुसरा राऊंड 
आदित्य ठाकरे शिवसेना 13834
सुरेश माने राष्ट्रवादी  1335
गौतम गायकवाड वंचित 129
अभिजित बिचकुले 153 

एकूण मते 18285 

आदित्य ठाकरे 11 हजार मतांनी आघाडीवर

09:57 AM

वांद्रे पूर्व 
तिसऱ्या फेरीनंतर 
शिवसेना महाडेश्वर 3266 मतांनी आघाडीवर

09:56 AM

वरळी मध्ये दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे ११ हजार मतांनी आघाडीवर

09:55 AM

वांद्रे पश्चिम विधानसभा

फेरी 4

महायुती-  अँड आशिष शेलार 16,044 

काँग्रेस आघाडी-  आसिफ झकेरीया 8,053

वंचित -  इस्तियाक जहागिरदार 291

बसपा -  अरुण जाधव 295

अँड. आशिष शेलार लिड 7,991

09:55 AM

कल्याण ग्रामीण

राजू पाटील (मनसे) १२ हजार ८६२
रमेश म्हात्रे (शिवसेना) ९ हजार ९९२

मनसेचे राजू पाटील २ हजार ८७० मतांनी आघाडीवर...

09:54 AM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदार संघापैकी ४ ठिकाणी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून ३ ठिकाणी शिवसेना आघाडीवर आहे..तर २ मतदार संघात अपक्ष उमेदवार आघाडीवर असून हातकणंगले मतदार संघात जनसुराज्य शक्ती आघाडीवर आहे..भाजपचे दोन्ही उमेदवार पिछाडीवर आहेत.

09:52 AM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदार संघापैकी ४ ठिकाणी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून ३ ठिकाणी शिवसेना आघाडीवर आहे..तर २ मतदार संघात अपक्ष उमेदवार आघाडीवर असून हातकणंगले मतदार संघात जनसुराज्य शक्ती आघाडीवर आहे..भाजपचे दोन्ही उमेदवार पिछाडीवर आहेत.

09:51 AM

150 ऐरोली 
चौथी फेरीपर्यंत एकूण मते
गणेश नाईक - 14931
निलेश बाणखिले मनसे- 4459
गणेश शिंदे राष्ट्रवादी-3425
लीड- गणेश नाईक- 10472

09:49 AM

वांद्रे पूर्व 
दुसरी फेरी 
शिवसेना विश्वनाथ महाडेश्वर 2762
कॉंग्रेस जीशान सिद्दीकी 1161
मनसे अखिल चित्रे 923 
तृप्ती सावंत अपक्ष 1020 

दोन फेऱ्यांनंतर एकूण मतमोजणी 12589 
महाडेश्वर 5812
सिद्दीकी 2258 
चित्रे 1696 
सावंत 1537

09:48 AM

कराड दक्षिण 
फेरी 1-
अतुल भोसले -2347
पृथ्वीराज चव्हाण  -3964
उदयसिंह पाटील -1006

09:47 AM

अंधेरी पश्चिम ( फेरी) -  2

भाजपचे अमित साटम 1756 मतांनी आघाडी

अमित साटम  ( भाजप) - 6647

अशोक जाधव ( काँग्रेस)  - 4891

09:47 AM

चेंबूर  विधानसभा - राऊंड - 01

1. प्रकाश फातरपेकर (सेना)- 1939

2. चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस) 2229

3.  कर्णबाळा दूनबळे (मनसे)178

4 राजेंद्र माहुलकर 571

नोटा -141

09:46 AM

यवतमाळ : राळेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रा. डॉ. अशोक उईके पहिल्या फेरीमध्ये ६०० मतांनी आघाडीवर.

09:45 AM

यवतमाळ : विधानसभा मतदारसंघात भाजपचे मदन येरावार ३५० मतांनी आघाडीवर. भाजप २७७८, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर २४१७ तर शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांना १६११ मते.

09:45 AM

इचलकरंजी विधानसभा : तिसऱ्या
फेरीअखेर अपक्ष प्रकाश आवाडे 7764 मतांनी आघाडीवर

09:45 AM

भंडारा : भंडारा मतदारसंघात अपक्ष  नरेंद्र भोंडेकर २७४६ मतांनी आघाडीवर.
नरेंद्र भोंडेकर अपक्ष ६१६३
अरविंद भालाधरे भाजप ३४१७

09:44 AM

वांद्रे पूर्व 
शिवसेना विश्वनाथ महाडेश्वर दुसऱ्या फेरीनंतर 3554 मतांनी आघाडीवर

09:44 AM

मुरबाड -  भाजपचे किसन कथोरे तब्बल 22 हजार मतांनी पुढे

किसन कथोरे, भाजप - 27623

प्रमोद हिंदुराव - राष्ट्रवादी - 4942

किसन कथोरे तब्बल 22681 मतांनी पुढे

09:44 AM

सोलापूर ब्रेकिंग : 5 वी फेरी

सोलापूर शहर मध्य मधून : 

कॉंग्रेस प्रणिती - शिंदे - 5263
एमआयएम : फारुक शाब्दी - 9523
- शिवसेना - दिलीप माने - 3044
- अपक्ष - महेश कोठे - 5232

एमआयएम - फारुक शाब्दी ४२९१ ने आघाडीवर

09:42 AM

मुक्ताईनगर मतदार संघात  चौथ्या फेरीत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील 929 मतांनी पुढे

09:42 AM

मतदार संघ - अकोट
फेरी - 2
प्रकाश भारसाकळे (भाजप) - 3604
संजय बोडखे (काँगे्रस) - 2077
आघाडी - 1472

09:42 AM

कळवा - मुंब्रा 

चौथ्या फेरी आखेर 12 हजार 527 मतांनी जितेंद्र आव्हाड आघाडीवर

09:41 AM

नाशिक- येवल्यात मतमोजणीत तांत्रिक बिघाड, मतमोजणी थांबवली

09:41 AM

जळगाव ग्रामीण - सहाव्या फेरीअखेर शिवसेनेचे 
गुलाबराव पाटील 
१३३१३ मतांनी आघाडीवर

09:41 AM

विक्रोळी मतदात संघ
फेरी - चौथी

                                                   
सुनील राऊत (शिवसेना) - 2724    14392 (एकूण)

धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी) - 2780   8835(एकूण)

विनोद शिंदे (मनसे) - 1065     4871 (एकूण)

सिध्दार्थ मोकळे (वंचित) - 285   1309   (एकूण)

नोटा - 104    775 (एकूण)

09:31 AM

अणुशक्ती  विधानसभा -

पहिली फेरी - 01

1. तुकाराम काते (सेना)- 2150

2. नवाब मलिक (राष्ट्रवादी) 3637

3.  विजय रावराणे (मनसे)427

नोटा -90

09:30 AM

माहीम मतदारसंघ

दुसरी फेरी - 
सदा सरवणकर - शिवसेना 5618
संदीप देशपांडे - मनसे -4001
प्रवीण नाईक- काँग्रेस - 2568

09:29 AM

दिंडोशी मतदारसंघात शिवसेना सुनील प्रभू 7606 मतांनी आघाडीवर

09:29 AM

दहिसर विधानसभा 
चौथी फेरी 

मनीषा चौधरी-भाजप   30119
अरुण सावंत-काँग्रेस      3895
राजेश येरूणकर- मनसे-   4252
नोटा  - 1012

09:28 AM

150 ऐरोली 
तिसरी फेरीपर्यंत एकूण मते
गणेश नाईक - 11910
निलेश बाणखिले मनसे- 3498
गणेश शिंदे राष्ट्रवादी-2522

09:28 AM

यवतमाळ : उमरखेड विधानसभा मदारसंघात पहिल्या फेरीत भाजप उमेदवार नामदेव ससाने ४२ मतांनी आघाडीवर, ससाने यांना ३४८० तर काँग्रेसचे विजय खडसे यांना ३४३८ मते

09:27 AM

मिरज : भाजपाचे सुरेश खाडे तिसऱ्या फेरीअखेर 11042 मतांनी आघाडीवर

09:27 AM

नाशिक- इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेर निर्मला गावित 2900 मतांनी पिछाडीवर, काँग्रेसचे हिरामण खोसकर पुढे

09:26 AM

वर्धा  - देवळी विधानसभा मतदारसंघातून चौथ्या फेरीतील रणजित कांबळे 495 मतांनी आघाडीवर

09:25 AM

सोलापूर मतदारसंघ 
प्रणिती शिंदे - 3682
फारुक शाब्दी - 6842
दिलीप माने - २४४३
महेश कोठे - २४१६ 

MIM - फारुक शाब्दी ४४२६ ने आघाडीवर

09:25 AM

उल्हासनगर 141
पहिली फेरी
भाजप कुमार आयलानी  2710
राष्ट्रवादी ज्योती कलानी   2222
रिपाई बंडखोर भालेराव    536
भाजपचे कुमार आयलानी 1092 मतांनी आघाडीवर

09:24 AM

वांद्रे पूर्व 
पहिली फेरी 
शिवसेना विश्वनाथ, महाडेश्वर 3050
कॉंग्रेस जीशान, सिद्दीकी 1097 
मनसे अखिल, चित्रे  773 
अपक्ष, तृप्ती सावंत 517
जावेद शेख, वंचित बहुजन आघाडी 30
सलीम कुरेशी, एमआयएम 273
नोटा 252 
एकूण मते 6105

09:22 AM

सिंधुदुर्ग : कणकवलीत  चौथ्या फेरीत नितेश राणे यांना 6122 मतांनी आघाडी

09:21 AM

सांगली : भाजपाचे उमेदवार सुधीर गाडगीळ पिछाडीवर, काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील 1 हजारांनी आघाडीवर

09:21 AM

कल्याण ग्रामीण मतदारसंघ
राजू पाटील (मनसे) ४ हजार ५३१
रमेश म्हात्रे (शिवसेना) ३ हजार ३३२

राजू पाटील १ हजार १९९ ने आघाडीवर

09:20 AM

भंडारा : तुमसर मतदारसंघात पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे आघाडीवर
राजू कारेमोरे, राष्ट्रवादी - ३२१०
चरण वाघमारे, अपक्ष - २९०३
प्रदीप पडोळे, भाजप - १४८३

09:20 AM

मतदारसंघ: कारंजा
फेरी क्रमांक: 2
उमेदवार 1 राजेंद्र पाटणी 4322 ( भाजपा)
उमेदवार 2  युसूफ पुजानी ( बसपा): 2415 
आघाडी: 1808

09:19 AM

मतदारसंघ - अकोला पश्चिम
फेरी - 1 
गोवर्धन शर्मा - भाजप - 1899
साजिद पठान - काँग्रेस - 3472
आघाडी - साजीद पठान 1573 मतांनी आघाडीवर

09:19 AM

कुडाळ:-
दुसरी फेरी:-
वैभव नाईक (शिवसेना) -6485
रणजित देसाई (अपक्ष) -4651
अरविंद मोंडकर (काँग्रेस) -265
धीरज परब (मनसे) - 158
रवींद्र कसालकर (बसपा) -44
बाळकृष्ण जाधव (अपक्ष) -323
सिद्धेश पाटकर (अपक्ष) -62
नोटा- 128

09:19 AM

यवतमाळ : दिग्रस विधानसभा मतदारसंघात महसूल राज्यमंत्री शिवसेनेचे संजय राठोड आघाडीवर, शिवसेना ४८८८, भाजप बंडखोर २४७७ तर राष्ट्रवादीचे तारिक लोखंडवाला यांना ७० मते 

09:18 AM

मतदारसंघ : नागपूर पश्चिम
सुधाकर देशमुख (भाजप) - 5883
विकास ठाकरे (काँग्रेस) - 5371
अपजल फारुख (बसपा) - ०
मनोज सिंग (अपक्ष) - ०

भाजप आघाडी वर :612

09:18 AM

इस्लामपूर : राष्ट्रवादीचे जयंत पाटील ५५०० मतांनी आघाडीवर

09:17 AM

दहिसर मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार मनीषा चौधरी आघाडीवर तर काँग्रेसचे अरुण सावंत दुसऱ्या क्रमांकावर

09:17 AM

150 ऐरोली मतदारसंघ
दुसरी फेरी 
गणेश नाईक -8400
निलेश बाणखिले, मनसे-2518
गणेश शिंदे, राष्ट्रवादी-1849

09:16 AM

पहिल्या फेरीत भाजपाचे राहुल कूल ४ हजार ६१० आघाडी/ रमेश थोरात यांना ३ हजार २४३ मते

09:16 AM

69 अहेरी विधानसभा 
पहिली फेरी
भाजपा 2205
कांग्रेस 2159
राष्ट्रवादी 1193
वंचित आघाडी 258

09:15 AM

जळगाव ग्रामीण मतदारसंघ उमेदवार
चौथी फेरी आघाडीवर
 शिवसेना गुलाबराव पाटील( सहकार राज्यमंत्री) :- 10200 चौथी फेरीत आघाडीवर

09:14 AM

वरळी मतदार संघ 
पहिला राऊंड 
आदित्य ठाकरे, शिवसेना 7020
सुरेश माने, राष्ट्रवादी  919
गौतम गायकवाड, वंचित 45 
अभिजित बिचकुले, 84 
नोटा 645
एकूण मते 9255

09:14 AM

188 पनवेल मतदारसंघ
पहिली फेरी वेळ : 09:03
 प्रशांत ठाकूर : 7829
 हरेश केणी : 6978
 
 नोटा : 207

09:12 AM

1 ली फेरी
काँग्रेस - मुझफ्फर हुसेन - 2536
भाजपा - नरेंद्र मेहता - 1671
अपक्ष - गीता जैन - 3308

09:08 AM

नाशिक- येवल्यातून माजी मंत्री राष्ट्रवादीचे वजनदार नेते छगन भुजबळ 2 हजार मतांनी आघाडीवर
 

09:07 AM

विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, अजित पवार बारामतीतून 7 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर

09:04 AM

पनवेल मतदारसंघात प्रशांत ठाकूर 7829 मतांनी पुढे, हरेश केणी यांना 6978 मतं

09:03 AM

रावेर मतदारसंघातल्या पहिल्या मतमोजणी फेरीत काँग्रेसचे शिरीष चौधरी १ हजार ७५७ मतांनी आघाडीवर

09:03 AM

विक्रोळीत शिवसेनेचे सुनील राऊत साडेपाच हजार मतांनी पुढे

09:02 AM

भाजपा 10 जागांवर आघाडीवर, तर शिवसेना 5 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 3 जागी पुढे, राष्ट्रवादी 2 जागांवर पुढे



 

09:00 AM

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पहिल्या फेरीत काँग्रेसचे चंद्रकांत जाधव २२०० मतांनी आघाडीवर

09:00 AM

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी 5 मतदारसंघांत तर काँगेस एक मतदारसंघात आघाडीवर

08:59 AM

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरी अखेर  शिवसेनेचे दीपक केसरकर 407 मतांनी आघाडीवर

08:59 AM

जळगाव ग्रामीण मतदारसंघ उमेदवार गुलाबराव पाटील, 6347 तिसऱ्या फेरीत आघाडीवर

08:58 AM

शिवडीत शिवसेनेच्या अजय चौधरी यांना ३ हजार ७२८  मते

08:58 AM

शहादा- पद्माकर वळवी काँग्रेस 2600 मतांनी आघाडीवर

08:58 AM

नाशिक- पश्चिम मतदारसंघात पोस्टल मतमोजणीत विलास शिंदे आघाडीवर, दुसर्‍या क्रमांकावर सीमा हिरे व तिसर्‍या क्रमांकावर अपूर्व हिरे

08:57 AM

नाशिक- सिन्नरमधून शिवसेनेचे राजाभाऊ वाजे 6000 मतांनी पुढे

08:57 AM

वरळी : अपक्ष उमेदवार बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेने खाते उघडले ; दुसऱ्या फेरीत ४८ मते

08:55 AM

यवतमाळ : विधानसभेच्या यवतमाळ मतदारसंघात बॅलेट मतमोजणीत काँग्रेसचे अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर ३०० मतांनी आघाडीवर

08:55 AM

रत्नागिरी - रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेचे उदय सामंत पहिल्या फेरीत २७२६ मतांनी आघाडीवर

08:54 AM

डोंबिवली- पहिला राऊंडमध्ये रवींद्र चव्हाण भाजप यांना 3765, मनसे मंदार हळबे यांना 2259 मते पडली, चव्हाण यांना 1506 मतांची आघाडी

08:52 AM

मुक्ताईनगर : पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील 304 मतांनी पुढे

08:51 AM

पहिल्या फेरीत गोरेगावात भाजपाच्या विद्या ठाकूर 4564 मतांनी आघाडीवर

08:47 AM

अहमदनगर: पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे संग्राम जगताप 627 मतांनी आघाडीवर

08:46 AM

कांदिवली पूर्वमधून अतुल भातखळकर ५५६५ मतांनी आघाडीवर

08:46 AM

विधानसभा उपाध्यक्ष शिवसेनेचे विजय औटी पारनेर मतदारसंघांत पिछाडीवर

08:45 AM

नांदगाव : पहिली फेरी शिवसेनेचे सुहास कांदे  2300 मतांनी आघाडीवर

08:44 AM

मीरा-भाईंदर 145 - पोस्टल मतांची मोजणी सुरू

08:43 AM

जळगाव ग्रामीण मतदारसंघ उमेदवार गुलाबराव पाटील 4300 मतांनी दुसऱ्या फेरीत आघाडीवर
 

08:42 AM

नाशिक  : नाशिक मध्य मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद हे कामकाज पाहत आहेत. 

08:42 AM

ठाणे: ओवळा माजीवडा 146 पोस्टलद्वारे मतमोजणी सुरू आहे

08:41 AM

151 बेलापूर मतदार संघात पोस्टल मतांची मोजणी सुरू, भाजपाच्या मंदा म्हात्रे आघाडीवर

08:41 AM

पालघरमध्ये अजूनही अनेक विधानसभेत पोस्टल मतांची मोजणी सुरू झालेली नाही

08:41 AM

भाजपचे उमेदवार नितेश राणे ७४५ मतांनी आघाडीवर

 कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली आहे. यात विजयदुर्ग ते सौंदळ या 14 ईव्हीएम मशीनची मतमोजणी पूर्ण झाली, यात भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे ७४५ मतांनी आघाडीवर राहिले आहेत.

08:39 AM

अहमदनगरः कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार आघाडीवर, शिर्डीतून पोस्टलमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील आघाडीवर

08:38 AM

सांगली : तासगाव-कवठेमहांकाळमधून राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील आघाडीवर

08:38 AM

नाशिक -निफाड मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे दिलीप बनकर 881 मतांनी आघारीवर

08:37 AM

कल्याणः कल्याण पूर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली, सर्वप्रथम टपाली मतदान

08:37 AM

परळीतून धनंजय मुंडेंना 1 हजार मतांची आघाडी

08:34 AM

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर

08:33 AM

सिंधुदुर्ग : कुडाळमधून शिवसेनेचे वैभव नाईक आघाडीवर

08:33 AM

पोस्टल मतदानात कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, हडपसरमधून योगेश टिळेकर, पुणे कंटोन्मेंट सुनील कांबळे, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे आणि कसबा पेठमधून टिळक आघाडीवर

08:32 AM

नंदुरबार- विजयकुमार गावित 3200 मतांनी आघाडीवर

08:31 AM

अकोल्यात मतदान मोजणीची प्रक्रिया अत्यंत संथ, पोस्टल मतांची मोजणी सुरू

08:30 AM

नाशिक : देवळाली मतदारसंघाच्या पोस्टल मतदान मोजणीला सुरुवात, एकूण पोस्टल मतदान 517, सैनिकी- 181, सर्वसाधारण- 336

08:29 AM

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर आघाडीवर

08:29 AM

जळगाव जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणी केंद्रांवर कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठतेची शपथ घेतल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे 

08:28 AM

नाशिकमध्ये 123 पूर्व मतदारसंघाच्या पोस्टल मतदान मतमोजणीला सुरुवात

08:28 AM

अहमदनगरमध्ये पोस्टल मतमोजणीला प्रारंभ

08:27 AM

माहीम मतदारसंघात पाेस्टल मतमाेजणी सुरू

08:26 AM

कणकवली मतदारसंघात नितेश राणे 713 मतांनी आघाडीवर

08:25 AM

अपक्ष आणि इतर पक्षांना पाच जगांवर आघाडीवर

08:23 AM

विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी, सोलापुरातून प्रणिती शिंदे सुरुवातीच्या कलामध्ये पिछाडीवर

08:22 AM

मुंबईतल्या जोगेश्वरीत मतमोजणीला सुरुवात, पोस्टल मतमोजणी सुरू

08:21 AM

सिंधुदुर्गात पोस्टल मतमोजणी सुरू

08:18 AM

वरळीत मतमोजणीला सुरुवात; ईव्हीएम आणि टपाल मोजणी सुरू झाली आहे. शिवसेनेचे आदित्य ठाकरे आघाडीवर

08:16 AM

राज्यात सर्वाधिक मतदारसंघ असणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व 26 मतदारसंघांमध्ये मतमोजणी केंद्रांवर कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठेची शपथ घेतल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात

08:15 AM

सोलापूर : मतमोजणी कर्मचारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांना गोपनीयतेची शपथ दिली, मतमोजणी लवकरच सुरू होणार

08:15 AM

164 वर्सोवा विधानसभा मतदारसंघात अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या प्रवेशद्वारावर पोलीस यंत्रणा सज्ज, विक्रोळी विधानसभेमध्ये मतमोजणीला सुरुवात

08:14 AM

नाशिक : १२४ नाशिक मध्य मतदारसंघात पोस्टल बॅलेट मतमोजणीला सुरुवात

08:11 AM

महाराष्ट्रासह मुंबईत मतमोजणीला सुरुवात, कुलाब्यात पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू



 

08:00 AM

नागपूर जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांवरील ईव्हीएम ठेवलेले स्ट्रॉंग रूम उघडल्या, कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम मशीन मतमोजणी कक्षात नेण्यास सुरुवात

07:57 AM

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी स्ट्राँग रूम उघडली, माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर भाजपाचे उमेदवार राम सातपुते दाखल

07:52 AM

विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच मतमोजणीला होणार सुरुवात, भाजपा प्रदेश कार्यालयात वाटपासाठी लाडू तयार



 

07:49 AM

कुलाब्यात काही वेळातच मतमोजणीला होणार सुरुवात


 

07:47 AM

जळगाव - मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णत: सज्ज झाली असून लवकरच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला टपाली मतपत्रिका मोजल्या जाणार आहेत. त्यानंतर ईव्हीएमवरील मतमोजणी होणार आहे.

07:45 AM

भाजपाचे उमेदवार प्रशांत ठाकूर मतमोजणी केंद्रावर दाखल

07:33 AM

निकालाआधी मुंबादेवीचे काँग्रेस उमेदवार अमीन पटेल आणि धारावी काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड आशीर्वादासाठी बहाउद्दीन शाह बाबा दर्ग्यावर 

07:24 AM

विक्रमगड विधानसभा मतमोजणी केंद्रावर अधिकारी पोहोचले

07:06 AM

मतमोजणीपूर्वीच मुंबईतल्या भाजपा प्रदेश कार्यालयात 'दिवाळी'ची तयारी


 

06:58 AM

नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात थोड्याच वेळात मतमोजणी होणार सुरू



 

Web Title: Maharashtra Election Results and winners 2019, Vidhan sabha nivadnuk nikal 2019 live updates in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.