शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीनिमित्त नागनाथ मंदिरात महाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 15:48 IST

येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री नागनाथ मंदिरात आलेल्या विठ्ठल रुक्मिनी यांची महाअभिषेक करून पूजा करण्यात दिवसभर गोकर्ण माळावर व मंदिरात दर्शनासाठी सुमारे पन्नास हजार भाविकांनी गर्दी केली होती.

ऑनलाइन लोकमत

औंढा नागनाथ, दि. 15 - येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री नागनाथ मंदिरात आलेल्या विठ्ठल रुक्मिनी यांची महाअभिषेक करून पूजा करण्यात दिवसभर गोकर्ण माळावर व मंदिरात दर्शनासाठी सुमारे पन्नास हजार भाविकांनी गर्दी केली होती.सकाळी 6 वा स. सचिव. विधा नामदेव पवार, विश्वस्त डॉ. पुरुषोत्तम देव, प्रा. देविदास कदम यांचा हस्ते महापूजा करण्यात आली. या वेळी सचिव गजानन वाखरकर, डॉ. विलास खरात उपस्थित होते. पुरोहित हरिहर भोपी निळकंठ देव बंडू पंडित पदमाक्ष पाठक यांनी पूजा केली. सकाळी ९वा संत नामदेव सभामंडपात किर्तनाचा कार्यक्रम घेतला. यामध्ये हभप उत्तम देशमुख, प्रभाकर पाटील, गिरीश इखे, प्रल्हाद निशानकर, नागनाथ पाठक, पंडित धारखेडकर, प्रकाश लांबडे व पंचक्रोशीतील भजनी मंडळी सहभागी झाले होते. तसेच संस्थानचा वतीने भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले. पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांचा मार्गदर्शनानुसार प्रसन्न कुमार मोरे व पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. औंढा नागनाथ येथील वनविभागामध्ये डोंगरावर असलेल्या माहादेवाचे आषाढी एकादशीनिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दि केली होती .वर्षातुन एकदळच दर्शन घेण्यासाठी भावीक गर्दी करतात. पंचक्रोशीतिल १०ते १५ किलो मिटर वरुन भावीक आनवणी पायांनी येथे आल्याचे दिसून आले. वन विभागाचा वतीने या ठिकाणी जाण्यासाठी रस्यांची व्यवस्था करण्यात आली होती या ही ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.