शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातील आरोपीकडून देशी बनावटीचे १0 पिस्तुल जप्त

By admin | Updated: September 5, 2014 01:47 IST

जळगाव जामोद पोलिसांनी मध्यप्रदेशातील आरोपीकडून देशी बनावटीचे १0 पिस्तुल जप्त केलीत.

जळगाव जामोद : मध्यप्रदेशातील एका इसमाजवळून पोलिसांनी देशी बनावटीचे १0 पिस्तुल गुरूवारी जप्त केले. विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर जळगाव पोलिसांनी केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशातील उमरटी येथील प्रकाश रहेमान खरते (बारेला) याच्याजवळ घातक शस्त्र असल्याची गोपनीय माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली हो ती. त्यानुसार पोलिसांनी बसस्थानक परिसरात पाळत ठेवली. त्याचवेळी बस स्थानक परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ विशिष्ट निशाणी घे तलेला इसम पोलिसांनी हेरला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याने शर्टच्या आतमध्ये लपवून ठेवलेले देशी बनावटीचे १0 पिस्तुल सापडले. घातक शस्त्रांची माहिती पोलिस उपनिरीक्षक मुपडे यांना मिळाल्याने त्यांनी ठाणेदार एम.एस. भोगे यांना सूचना दिली होती. या कारवाईत पोउनि मुपडे, अनिल इंगळे, विश्‍वनाथ जाधव, एएसआय धामोळे, पोकाँ गवळी, भारसाकडे यांनी भाग घेतला.आरोपी प्रकाश रहेमान खरते (बारेला) याच्याविरूद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ७/२५ व ८/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव जामोद तालुक्याला मध्यप्रदेशाची सीमा लागून आहे. यापूर्वी देशी कट्टे व लाखो रुपयांचा अवैध गुटखा या भागातून पोलिसांनी जप्त केला आहे, हे विशेष.