शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत विधिमंडळ पुरस्कार सोहळा

By admin | Updated: August 5, 2016 00:00 IST

सुत्रसंचालकाच्या भुमिकेतून ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची मुलाखत घेतली...यावेळी नारायण राणेंनी दिलेल्या दिलखुलास उत्तरांमुळे सभागृहात अनेकवेळा हास्यस्फोट झाला. व्यासपीठावर माजी मंत्री जयंत पाटील आमदार दिलीप सोपल आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित.माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना "लोकमत रीडर्स चॉइस" पुरस्कार ...

सुत्रसंचालकाच्या भुमिकेतून ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची मुलाखत घेतली...यावेळी नारायण राणेंनी दिलेल्या दिलखुलास उत्तरांमुळे सभागृहात अनेकवेळा हास्यस्फोट झाला. व्यासपीठावर माजी मंत्री जयंत पाटील आमदार दिलीप सोपल आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना "लोकमत रीडर्स चॉइस" पुरस्कार देण्यात आला. यावेळी एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित.

‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आलं. यावेळी व्यासपिठावर रंगलेली राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली.

विधिमंडळातील महिला आमदारांच्या कामगिरीवर आयोजित परिसंवादात विद्या चव्हाण मंदाताई म्हात्रे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे निलम गो-हे आणि यशोमती ठाकूर चर्चा करताना.

तरुण पिढीचा सभागृहांविषयीचा आदर कमी होऊ नये या प्रामाणिक हेतूने या पुरस्कारांचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्यादरम्यान लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली..यावेळी त्यांनी काश्मीरसह अनेक मुद्यांवर आपली मतं मांडली.

स्वातंत्र्य दिनाच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन हे त्रिकुट गुप्तगू करतानाचा क्षण.

विधिमंडळे हाणामारीसाठी की कायदे करण्यासाठी ? विषयावर आयोजित परिसंवादात ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी आमदार उल्हास पवार विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील सहभागी झाले होते.

लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा आणि एडिचर इन चीफ राजेंद्र दर्डा यांना स्मृतीपत्र देताना आर आर पाटील फांऊडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील सुप्रिया पाटील.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या हस्ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा उत्कृष्ट अभ्यासू वक्ता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळ्याच्या निमित्ताने अनेक दिग्गज राजकारणी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा आमदार यशोमती ठाकूर यांचं स्वागत करताना.

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचं स्वागत करताना लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा.