शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित पुण्यासाठी ‘लोकमत’चा पुढाकार

By admin | Updated: October 18, 2014 22:58 IST

कोणतीही बेवारस वस्तू बॉम्ब असू शकते’ हा विषय घेऊन ‘लोकमत’ने थेट नागरिकांच्या सुरक्षेसाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

पुणो :  ‘आपली नजर, मेंदू, मोबाईल वापरा आणि बेवारस वस्तूंची माहिती पोलिसांना द्या, कोणतीही बेवारस वस्तू बॉम्ब असू शकते’ हा विषय घेऊन  ‘लोकमत’ने थेट नागरिकांच्या सुरक्षेसाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. पुणो आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना बॉम्बस्फोटांबाबत जागृत करण्यासाठी लोकमतने ‘वापरा’ ही संकल्पना घेऊन जनजागृती मोहिमेला सुरुवात केली.
शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि आयटीच्या क्षेत्रमध्ये पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचले आहे. परंतु जर्मन बेकरी, जंगली महाराज रस्ता आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारातील बॉम्बस्फोटांमुळे पुण्याला दहशतवादी हल्ल्यांचा धोका असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
 नुकतेच पुण्यामध्ये नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दाम्पत्यालाही अटक केली होती. राज्य दहशतवाद विरोधी पथक, पुणो शहर पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून वारंवार दहशतवादी कारवायांबाबत जगजागृती मोहिमा सुरू असतात. जोर्पयत नागरिक स्वत: जागरुक होऊन या घटनांकडे पाहणार नाहीत तोर्पयत या घटना रोखणो अवघड आहे. त्यामुळे नेहमीच लोकचळवळी आणि लोकांचे प्रश्न धसास लावणा:या ‘लोकमत’ने 
हा उपक्रम सुरू केला आहे.  दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर ‘कोणतीही बेवारस वस्तू बॉम्ब असू शकते’ या आशयाचे 1क्क् फ्लेक्स पुणो, पिंपरी-चिंचवड शहरात लावले 
आहेत. (प्रतिनिधी)
 
दिवाळीच्या खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणावर नागरिक बाहेर पडत आहेत. गर्दीच्या ठिकाणी असलेल्या बेवारस वस्तू,
मोबाईल बॅगा, वाहने आढळून आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. 
कोणत्याही वस्तूला हात लावू नका, सुरक्षित रहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा असे आवाहन करणारे हे शहरभर 
झळकलेले फ्लेक्स वाचून लोकांमध्ये जागृती होत आहे. 
या फ्लेक्सवर पोलीस नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत. लक्षवेधक आणि आशयपूर्ण असे हे फलक
पाहून सुरक्षेबाबतचा दृष्टीकोन नागरिकांमध्ये निर्माण होण्यास मदत होणार आहे. ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
एका व्यासपीठावर
आले उमेदवार
हडपसर : निवडणूक प्रचारादरम्यान निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी येथील वकिलांनी पुढाकार घेवून चहापानच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख पक्षाचे उमेदवार एकत्र येवून गप्पा मारत एक वेगळा अनुभव त्यांनी सर्वाना दिला. एकाच व्यासपीठावर उमेदवार आल्याने उत्साहाचे वातावरण होते.हडपसर विधानसभा मतदार संघातील प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांना एकत्र बोलावून चहापाण्याचा अनौपचारीक कार्यक्रम येथील वकिलांनी आयोजित केला.  हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी वकिलांनी पुढाकार घेतला. यावेळी महादेव बाबर, प्रमोद  भानगिरे, बाळासाहेब शिवरकर आदि उमेदवार उपस्थित होते. अॅड. सत्यजित 
तुपे, अॅड. अलोक गायकवाड, अॅड.विनोद रासकर,अॅड. राहुल ङोंडे, अॅड .अमोल कापरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.