शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ने केला पर्यावरणरक्षणाचा जागर

By admin | Updated: September 4, 2014 00:35 IST

गणरायाचे विसजर्न करताना अनेक वेळा गणोशभक्तांकडून निर्माल्य नदीत किंवा विसजर्न घाटांवर इतरत्र टाकले जाते.

पुणो : गणरायाचे विसजर्न करताना अनेक वेळा गणोशभक्तांकडून निर्माल्य नदीत किंवा विसजर्न घाटांवर इतरत्र टाकले जाते. गणोशोत्सवाचे पावित्र्य जपत असताना निर्माल्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ नये, याचीही काळजी घ्यायला हवी. या उद्देशाने ‘लोकमत’च्या स्वयंसेवकांनी ‘आपले बाप्पा’ या उपक्रमांतर्गत गणोशोत्सवातील दुस:या व पाचव्या दिवशी शहरातील 16 विसजर्न घाट व निवडक हौदांवर ‘निर्माल्य कलशातच टाका’ असे आवाहन गणोशभक्तांना केले. 
‘लोकमत युवा नेक्स्ट’च्या सुमारे 2क्क् स्वयंसेवकांनी निर्माल्य गोळा करीत पर्यावरणरक्षणाचा संदेश दिला. या उपक्रमाला पुणो महापालिकेचेही सहकार्य मिळत आहे. 
पुण्याच्या वैभवशाली गणोशोत्सवाला आणखी आनंददायी व पर्यावरणपूरक करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘आपले बाप्पा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. कृती, निर्मिती व संस्कृती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून गणोशोत्सवात जनजागृती केली जात आहे. आपण केलेल्या विधायक कृतीतून संस्कृती जपण्याबरोबरच नवनिर्मितीलाही चालना मिळते. हा संदेश जनसामान्यांर्पयत पोचविण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. 
‘निर्माल्य कलशातच टाका’ हा संदेश देणारी मोहीमही त्याचाच एक भाग आहे. विसजर्नावेळी निर्माल्य नदीत टाकले जाते. तर काही जण गणपतीचे हौदात विसजर्न केल्यानंतर त्याच परिसरात निर्माल्य टाकतात. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. गणोशोत्सवात दीड दिवसाचे व पाच दिवसांच्या गणपतींचे विसजर्न करण्यात आले. या वेळी ‘लोकमत युवा नेक्स्ट’च्या सुमारे 2क्क् स्वयंसेवकांनी 16 विसजर्न घाट व निवडक हौदांवर पर्यावरणरक्षणाचा संदेश दिला. 
महापालिकेच्या कर्मचा:यांनी स्वयंसेवकांना सहकार्य करीत या मोहिमेत सहभाग घेतला. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील बोटक्लब, जलमैत्री व स्पंदन, तर विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील ‘सोशल’ या ग्रुपच्या विद्याथ्र्याचा स्वयंसेवकांमध्ये सहभाग होता. 
सीओईपीचे संचालक डॉ. अनिल सहस्रबुद्धे, बोट क्लबचे उपाध्यक्ष डॉ. सुजित परदेशी, ‘सीओईपी स्पंदन’चे सल्लागार प्रा. रांजेकर, ‘व्हीआयटी’चे संचालक डॉ. आर. एम. जालनेकर, सामाजिक विभागप्रमुख प्रा. विवेक कासार, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा. आनंद भालेराव, ‘इटसा’चे एस. ङोड. गवळी यांचे यासाठी सहकार्य लाभले.(प्रतिनिधी)
 
4गणोशोत्सवात सातव्या दिवशीही गणरायाला निरोप दिला जातो. त्यामुळे गुरुवारीही सर्व घाट व काही हौदांवर ‘लोकमत’चे स्वयंसेवक निर्माल्य कलशातच टाकण्याबाबत गणोशभक्तांना आवाहन करतील. तसेच गणोशोत्सवातील शेवटच्या दिवशीही ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 
 
4दोन्ही दिवस सर्व विसजर्न घाट व निवडक हौदांवर 8 ते 1क् स्वयंसेवक रात्री 8 वाजेर्पयत निर्माल्य कलशात टाकण्याविषयी गणोशभक्तांना आवाहन करीत होते. ‘बाप्पांसाठी काय पण’ असे लिहिलेले आपले बाप्पा उपक्रमाचे टी शर्ट सर्व स्वयंसेवकांनी घातले होते. प्रत्येकाच्या हातात निर्माल्य गोळा करण्यासाठी पिशव्या होत्या. गणोश विसजर्नासाठी आलेल्या प्रत्येक गणोशभक्ताला निर्माल्य कलशातच टाकण्याचे आवाहन करण्यात येत होते. ‘लोकमत’च्या या विधायक उपक्रमाला पुणोकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक गणोशभक्तांनी निर्माल्य इतरत्र न टाकता स्वयंसेवकांकडील पिशव्यांमध्ये टाकले. स्वयंसेवकांनी जमा झालेले निर्माल्य कलशात टाकले.