शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एसी लोकलचा प्रवासी पास लटकला?

By admin | Updated: October 6, 2014 12:04 IST

दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी आणि त्यामुळे आवाक्याबाहेरचा लोकल प्रवास पाहता या गर्दीला आता पश्चिम रेल्वेच घाबरली आहे

मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी आणि त्यामुळे आवाक्याबाहेरचा लोकल प्रवास पाहता या गर्दीला आता पश्चिम रेल्वेच घाबरली आहे. एसी लोकलसाठी मासिक पास असू नये, असे त्यांनी रेल्वे बोर्डाला पाठविलेल्या भाडे प्रस्तावात म्हटले आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर सिमेन्स कंपनीच्या लोकल धावत असून, या लोकल प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आता एक दिवास्वप्न घेऊन पश्चिम रेल्वे आपल्या मार्गावर एसी लोकल चालविणार आहे. त्याची तयारीही करण्यात येत आहे. ही लोकल २0१३च्या अखेरीच येणार होती. मात्र आता थेट २0१५चा मुहूर्त मिळाला आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या भाड्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. चर्चगेट ते बोरीवली मार्गावर ही ट्रेन धावणार आहे. त्यामुळे या मार्गावरील एसी बस, लोकलच्या फर्स्ट क्लासचे आणि मेट्रोचे भाडे तपासावे लागणार आहे. त्यानुसारच हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावातून पश्चिम रेल्वेने एसी लोकलमध्ये मासिक पास असू नये, अशी शिफारस रेल्वे बोर्डाकडे केली आहे. (प्रतिनिधी)