शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील झाडावर अडकून पडलेल्या ८ माकडांना जीवदान

By admin | Updated: July 30, 2016 22:46 IST

धरणात असलेल्या एका झाडावर आठ माकडे अडकून पडली

ऑनलाइन लोकमतकारंजा लाड, दि. 30 - मागील तीन ते चार दिवसांपासून तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे ग्राम बेंबळा परिसरातील बोरगाव धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे या धरणात असलेल्या एका झाडावर आठ माकडे अडकून पडली होती. या सर्व माकडांना वन विभाग व सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या पथकाने मोठ्या शिताफीने बाहेर काढून जीवदान दिले. मागील आठवड्याहून अधिक काळापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. जंगली प्राणी रात्रीच्या वेळेस झाडावर आसरा घेत असतांत. अशातच गेल्या तिन चार दिवसामध्ये रात्रीच्या दरम्यान दमदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे परीसरातील जलसाठयामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली. कामरगाव परीसरातील बोरगाव धरण मोठया प्रमाणात भरले. धरणाच्या काठावर असलेल्या झाडावर आश्रय घेणारे ८ माकडे अडकली होती. पाण्यापासून आपला जिव वाचावा याकरीता ति माकडे दोन दिवसापासून कासाविस झाले होते. परीसरातली शेतक-यांना ८ माकडे झाडावर आश्रय घेऊन असल्याची माहिती परीसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाला देउन वन विभागाचे वन अधिकारी डोंंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वधर्म आपतकालीनचे शाम सवाई यांनी शोधमोहीम पथकातील सदस्यांला तसचे डोगा घेऊन रवाना झाले. यावेळी वाघोला येथील डोगा चालक रामदास पारधी यांच्या अथक परीश्रमाने या आठही माकडांना जीवदान मिळाले. त्यामुळे या टिमचे उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे व तहसिलदार सचिन पाटील यांनी कौतूक केले.