शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक अटळ

By admin | Updated: September 19, 2014 00:41 IST

भारत सासणो यांच्यानंतर आता संत नामदेव अध्यासनाचे (पुणो विद्यापीठ) माजी प्रमुख डॉ. अशोक कामत हेदेखील उमेदवारी अर्ज दाखल करून रिंगणात उतरले आहेत.

पुणो : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, भारत सासणो यांच्यानंतर आता संत नामदेव अध्यासनाचे (पुणो विद्यापीठ) माजी प्रमुख डॉ. अशोक कामत हेदेखील उमेदवारी अर्ज दाखल करून रिंगणात उतरले आहेत.
डॉ. कामत यांनी  पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेत अर्ज दाखल केला. डॉ. मंगेश कश्यप सूचक, तर अनुमोदक डॉ. केतकी मोडक, डॉ. प्रतिमा इंगोले, प्रदीप निफाडकर व दीपक करंदीकर आहेत. कामत म्हणाले, ‘‘साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी माझा हा पहिला आणि शेवटचा अर्ज आहे. 5क् वर्षे संत नामदेव, हिंदी व पंजाबी भक्ती परंपरा यांचा अभ्यास केला आहे. अनेक विद्यार्थी तयार केले आहेत. पंजाब व महाराष्ट्र आणि पर्यायाने सर्व बृहन्महाराष्ट्र सजविण्यासाठी या ज्ञानाचा काही उपयोग करता यावा म्हणून हे व्यासपीठ अत्यंत योग्य आहे. मी तेथे हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये अस्खलित भाषण करणार आहे.’’ मला अनुमोदक आणि सूचक 
म्हणून नव्या पिढीचे अभ्यासक आले आहेत. हे सर्व नव्या पिढीचे तर आहेतच; परंतु ते सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रत स्वतच्या कार्याने पुढे आले आहेत. त्यामुळे आनंद झाला असून, आत्मविश्वासही दुणावला असल्याची भावना डॉ. कामत यांनी व्यक्त केली.  
‘‘या पदासाठी निवडणूक अपरिहार्य आहे; परंतु नियुक्ती सन्मानानेच व्हायला हवी. कारण निवडणुकीमुळे अनेक चांगले साहित्यिक बाजूला आहेत. लेखन बाजूला सारून प्रचाराचा विचार करावा लागतो. निवडणूक बिनविरोध किंवा सन्मानाने पद देण्यासाठी त्या क्षेत्रत अनेक वर्षे काम केलेला ज्येष्ठ साहित्यिक, लोकमान्य ज्येष्ठता, साहित्याचा समाज जोडण्यासाठी माध्यम म्हणून वापरू शकणारी व गावोगावची माणसे जोडू शकणारी व्यक्ती निवडण्यात यावी,’’ असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
घटक संस्थांमधूनही अर्ज
साहित्य महामंडळाच्या चारही घटक संस्थांमधून भारत सासणो उमेदवारी अर्ज भरत आहेत. मुंबईनंतर पुण्यातून साहित्य परिषदेत त्यांनी अर्ज दाखल केला असून, औरंगाबाद आणि नागपूरमधूनही ते अर्ज भरणार आहेत. पुण्यातून भरलेल्या अर्जाच्या सूचक डॉ. वीणा देव असून अनुमोदक विद्या बाळ, मुकुंद अनगळ, डॉ. विलास खोले, संजय भास्कर जोशी व महावीर जोंधळे आहेत.