शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत शाळांची यादी जाहीर

By admin | Updated: June 5, 2017 01:34 IST

महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून शहरातील २९ अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून शहरातील २९ अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे, या शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यासाठी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास त्याची जबाबदारी संबंधितांची राहणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षण मंडळाकडून ज्या शाळा अनधिकृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत, त्या शाळेच्या व्यवस्थापनाने तत्काळ बंद कराव्यात. या शाळा बंद न केल्यास बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार शाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अनधिकृत घोषित करण्यात आलेल्या शाळा पुढीलप्रमाणे :अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल (धनकवडी), फक्कडराव थोरावे प्राथ. शाळ (अप्पर बिबवेवाडी), रोझरी स्केल (टिंगरेनगर), सेंट पीटर्स स्कूल (धानोरी), अंकुर विद्यामंदिर (शिवाजीनगर), अ‍ॅक्टिव्ह इंग्लिश मीडियम (कोंढवा), इमॅन्यूअल पब्लिक स्कूल (कोंढवा), उम्मत पब्लिक स्कूल (कोंढवा), टिन्स लँड इंग्लिश प्राय. स्कूल (कोंढवा), दर ए अरकम इंग्लिश प्राय. स्कूल (कोंढवा), दर ए अरकम उर्दू प्राय. स्कूल (कोंढवा), पर्ल ड्रॉप स्कूल (कोंढवा), अल नूर न्यू हॉरिझोन स्कूल (कोंढवा), फिदा ए मिल्लत इंग्लिश स्कूल (कोंढवा), ज्ञान प्रबोधिनी विद्यामंदिर (काळेपडळ), सेंट झेव्हिअर (विठ्ठलवाडी), आदर्श प्राथ. विद्यालय (वडगाव), गोल्डमाइन इंटरनॅशनल स्कूल (वडगाव), ब्लूमिंग बर्ड (दळवीवाडी), रोझरी स्कूल (कर्वेनगर), द होली मिशन इंग्लिश मीडियम स्कूल (खराडी), न्यू झेन्सिर स्कूल (खराडी), न्यू विज्डम इंटरनॅशनल (चंदननगर), रेडक्ल्फि स्कूल (संजय पार्क, विमाननगर), महात्मा गांधी (संजय पार्क, विमाननगर), ई कोल हेरिटेज (औंध), अ‍ॅम्रो स्कूल (धनकवडी), तुकानुसया सेकंडरी स्कूल (साईनाथनगर).