शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
8
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
9
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
10
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
11
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
12
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
13
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
14
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
15
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
16
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
17
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
18
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
19
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
20
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

ठाणे मनपासाठी काँग्रेसची यादी जाहीर

By admin | Updated: February 4, 2017 13:44 IST

ठाणे मनपासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. त्यानंतर आज काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 4 - मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात आघाडी केली आहे. सत्ताधारी शिवसेना आणि जिकडे-तिकडे सध्या बोलबाला असलेल्या भाजपाला 'काँटे की टक्कर' देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र आले आहेत. त्यानंतर आज काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 
(नाशिक : शस्त्रबंदी भंगप्रकरणी ६ शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल)
(बंडाळी रोखण्यासाठी शिवसेनेकडून नाराजांना पदांची ऑफर)
 
ठाणे महानगरपालिका निवडणूक 2017 
काँग्रेस उमेदवाराची यादी
 
प्रभाग क्रमांक 2
ब)अलका पंढरीनाथ ठाकूर
 
प्रभाग क्रमांक 3
अ)शिल्पा गंगाराम सोनोने
ब)छत्रपती श्रीपत पूर्णेकर 
 
प्रभाग क्रमांक 4
अ)विलास महादेव सातपूते
ब)प्रिया संतोष सिंह 
क)फलकझेब नईम खान
ड)भास्कर तिमप्पा शेट्टी 
 
प्रभाग क्रमांक 5
अ)पंकज वसंत दामसे
क)सविता गणेश किरकिरे
 
प्रभाग क्रमांक 7
अ)उमेश मायाप्पा कांबळे
ब)रचना सुभाष आग्रे
क)मिनाक्षी जनार्दन दुधावडे
ड)विक्रांत भिमसेन चव्हाण 
 
प्रभाग क्रमांक 8
अ)जगदीश जयराम पाटील
ब)विना विवेक कावलकर
 
प्रभाग क्रमांक 9
अ)विशाल जयंवत गांगुर्डे 
 
प्रभाग क्रमांक 11
ब)सारीका जयराम यादव 
क)जानबा परशुराम पाटील/
हेमंत इंगळे
 
प्रभाग क्रमांक 12
क)शोभा नारायण राऊत
ड)तृषार गायकवाड 
 
प्रभाग क्रमांक 13
अ)बाळू गोडांबे
ब)कलावती कृष्णकांत गुप्ता 
 
प्रभाग क्रमांक 15
अ)स्मिता सुरेश कांबळे 
ब)मनोज राजेंद्रप्रसाद यादव 
क)बबिता अजनीकुमार सिंग 
ड)रियासत अली खान
 
प्रभाग क्रमांक 16
अ)मदांताई श्रीकांत काबंळे
क)शैलेश तुकाराम शिंदे 
ड)मनोज तुकाराम शिंदे 
 
प्रभाग क्रमांक 17
ब)अश्विनी आश्वाद गुरव
ड)सुखदेव किसनराव उबाळे 
 
प्रभाग क्रमांक 18
क)कविता किसन शारदल
ड)डाॅ.अभिजित बाबू पांचाळ 
 
प्रभाग क्रमांक 19
ब)सैयद सोहीया सुलतान मो हुसेन
क)विजय रमेश त्रिपाठी 
ड)सजंय जयनारायण यादव
 
प्रभाग क्रमांक 20
ब)आदिती अजित सावंत 
ड)डाॅ.आसिन शाह
 
प्रभाग क्रमांक 21
ब)संगिता विरधवल घाग
क)सोनलक्ष्मी वीरधवल घाग
 
प्रभाग क्रमांक 22
ब)भारती कमलाकर कोळी
अ)धर्मवीर मेहरोल
 
प्रभाग क्रमांक 23
अ)अनिता मुरलीधर घाटे
 
प्रभाग क्रमांक 24
ड)रविंद्र लहू कोळी
 
प्रभाग क्रमांक 25
अ)जगदीश मोतीराम गौरी
 
प्रभाग क्रमांक 26
ब)दिपाली मोतीराम भगत
अ)साजीया कुरेशी
क)यासिन अयुब कुरेशी 
 
प्रभाग क्रमांक 27
क)रेश्मा निलेश भोईर 
ड)निलेश विनायक भोईर 
 
प्रभाग क्रमांक 28
ब)सिताबाई हरिश्चंद्र म्हात्रे 
 
प्रभाग क्रमांक 29
ब)रूक्साना जलिल शेख
 
प्रभाग क्रमांक 30
क)म.अब्दुल गफूर रुमाणी
 
प्रभाग क्रमांक 31
ब)अर्चना संजय शिंदे 
 
प्रभाग क्रमांक 32
क)देवता मंगला सिंह
 
प्रभाग क्रमांक 33
ब)हनिना अब्दुल चौधरी
क)सईदा साजीद खान
ड)अनिस गफ्फार खान