शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

लग्नाचे आमिष दाखवून शरिरसंबंध जोडले, पोलिसांनी केली अटक

By admin | Updated: September 22, 2016 20:25 IST

लग्नाचे आमिष दाखवून समवयीन तरुणीशी शरिरसबंध जोडणा-या एका आरोपीवर जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. २२ : लग्नाचे आमिष दाखवून समवयीन तरुणीशी शरिरसबंध जोडणा-या एका आरोपीवर जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अमिताभ वाघमारे (वय २९) असे आरोपीचे नाव आहे. तो जरीपटक्यातील रमाईनगरात राहतो.वाघमारे एका खासगी कंपनीत रोखपाल आहे. तर, तक्रारदार तरुणी (वय २९) पारिचारिका आहे. डिसेंबर २०१३ मध्ये त्यांची ओळख झाली. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनी लग्नाचा निर्णय घेऊन ३१ डिसेंबरला पहिल्यांदा शरिरसंबंध जोडले. तेव्हापासून १२ मे २०१६ पर्यंत त्यांच्यात अनेकदा शरिरसंबंध प्रस्थपित झाले.

अलिकडे तरुणीने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला असता तो तिला टाळू लागला. तिने त्याला दोन दिवसांपूर्वी जाब विचारला असता त्याने लग्नास नकार दिला. मनधरणी करून आणि पोलिसांकडे तक्रार करण्याचा ईशारा देऊनही तो लग्न करण्यास तयार नसल्याचे पाहून जरीपटका पोलिसांकडे तरुणीने बुधवारी तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक राऊत यांनी वाघमारेविरूध्द बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक हणवते यांनी आरोपी वाघमारेला ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.