शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

एलआयसी अध्यक्षांचा राजीनामा?

By admin | Updated: June 23, 2016 04:40 IST

एलआयसीचे अध्यक्ष एस. के. रॉय यांनी येत्या २९ जूनपासून पदावरून मुक्त करण्याची विनंती करण्याचे पत्र सरकारला लिहिल्याचे वृत्त आहे.

मुंबई : एलआयसीचे अध्यक्ष एस. के. रॉय यांनी येत्या २९ जूनपासून पदावरून मुक्त करण्याची विनंती करण्याचे पत्र सरकारला लिहिल्याचे वृत्त आहे. पाच वर्षांची मुदत संपण्यास दोन वर्षे शिल्लक असतानाच सिन्हा यांनी स्वत:हून पद सोडण्याची तयारी दर्शविल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.पदमुक्तीची विनंती करणारे पत्र रॉय यांनी पाठविल्याच्या वृत्तास एलआयसीमधील सूत्रांनी दुजोरा दिला, मात्र त्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दिल्लीतील सरकारी सूत्रांनी सांगितले की, सरकार योग्य तो निर्णय घेईल. नियुक्ती मंत्रिमंडळ समितीकडून होत असल्याने त्यांना पदमुक्त करण्याचा विषयही त्यांच्यापुढे जावा लागेल.१९८१ मध्ये एलआयसीत रुजू झालेले रॉय यांनी खरेतर असे तडकाफडकी पद सोडावे अशी परिस्थिती वरकरणी तरी दिसत नव्हती. कारण खासगी कंपन्यांची वाढती स्पर्धा असूनही एलआयसीने समाधानकारक व्यवसायवाढ केली होती. (विशेष प्रतिनिधी)