शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

चक्का जाम आंदोलन करु

By admin | Updated: October 8, 2015 02:53 IST

एसटी महामंडळाचे तोट्यातील मार्ग हे खासगी वाहतूकादारांना कंत्राटी पध्दतीने देण्याचा विचार सुरु आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून दोन ते तीन महिन्यात सार्वजनिक उपक्रम

मुंबई : एसटी महामंडळाचे तोट्यातील मार्ग हे खासगी वाहतूकादारांना कंत्राटी पध्दतीने देण्याचा विचार सुरु आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून दोन ते तीन महिन्यात सार्वजनिक उपक्रम समितीला अहवाल सादर केला जाणार आहे. त्याला एसटीची मान्यताप्राप्त संघटना असलेल्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून विरोध करण्यात आला आहे. संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सांगितले की, या निर्णयास ठाम विरोध असून चक्का जामसारखे आंदोलन केले जाईल. कारण अवैध खासगी प्रवासी वाहतूकीवर बंदी आणण्याचा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ८ जानेवारी २00२ रोजी दिलेल्या निर्णयाची शासकीय यंत्रणेकडून संक्षमपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे एसटी महामंडळाचे मार्ग तोट्यास जाण्यास एक मुख्य कारण आहे. तसेच तोट्याचे मार्ग खाजगी वाहतूकदारांना दिल्यास खाजगी वाहतूकदार तोट्याच्या मार्गावर न जाता गैरवापर करुन उत्पन्न मिळणाऱ्या मार्गावर जातील. कारण खासगी वाहतूकदार हे प्रवासी सेवेसाठी काम न करता उत्पन्न मिळवण्यासाठीच काम करत आहे. अशापध्दतीने खासगी वाहतूकदारांना मार्ग उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु करणे म्हणजे एसटीचे अस्तित्व धोक्यात आणण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले.