शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकू

By admin | Updated: August 15, 2015 01:36 IST

सहकार टिकल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास होणार नाही. सहकार क्षेत्र निकोप व्हावे म्हणून राज्य सरकार कडक धोरण राबविणार आहे. सहकारात गैरकारभार, भ्रष्टाचार, करणाऱ्यांना

कऱ्हाड : सहकार टिकल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास होणार नाही. सहकार क्षेत्र निकोप व्हावे म्हणून राज्य सरकार कडक धोरण राबविणार आहे. सहकारात गैरकारभार, भ्रष्टाचार, करणाऱ्यांना तुरूंगात टाकल्याशिवाय याला शिस्त लागणार नाही, असे प्रतिपादन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.कऱ्हाड येथे आयोजित सहकार मेळाव्यात सहकारमंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, सहकार कायद्यात मध्यंतरी केलेले बदल घाईगडबडीत केले आहेत. त्यात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास सुरू असून लवकरच सहकार कायद्यात आवश्यक असणारे नवे बदल राज्य सरकार करणार आहे.राज्यात आज अनेक संस्था चांगला आदर्श घालून देत आहेत. पण एक लाखाहून अधिक सहकारी संस्थांची फक्त उपनिबंधक कार्यालयात नोंद दिसते. प्रत्यक्षात काम मात्र दिसत नाही. अशा ‘पिशवी’तील संस्थांचा लवकरच शोध घेत असून, त्या बंद करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) शंभर कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ सहकार क्षेत्रात गैरकारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. पण पाठीमागच्या सरकारने अशा अनेक कर्मचाऱ्यांच्या चौकशी फाईलींवर कोणताच निर्णय न घेता सही करणे टाळले होते. पण मी सहकार मंत्री झाल्यानंतर अशा शंभरहून अधिक फाईलवर सह्या करून संबंधित कर्मचारी बडतर्फ केले आहेत, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. पतसंस्थांतील ठेवींना संरक्षणराज्यात सहकारी पतसंस्थांचे जाळे मोठे आहे, पण तेथे ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांना ठेवींबाबत संरक्षण दिसत नाही. सहकार विभाग याचा बारकाईने अभ्यास करीत असून लवकरच पतसंस्थांतील ठेवींना संरक्षण देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.