शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
5
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
6
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
7
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
8
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
9
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
10
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
11
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
12
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
13
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
14
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
15
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
16
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
17
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
18
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
19
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
20
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 

काँग्रेसला हव्या कळवा, मुंब्य्रात १० जागा

By admin | Updated: January 21, 2017 02:51 IST

मुंबईत होणाऱ्या बैठकीत मिळणार असले तरी आघाडीचं घोडं कळवा, मुंब्य्रातील जागांवरूनच अडले आहे.

ठाणे : ठाण्यात आघाडी होणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर शनिवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत मिळणार असले तरी आघाडीचं घोडं कळवा, मुंब्य्रातील जागांवरूनच अडले आहे. काँग्रेसने कळवा, मुंब्य्रात १० जागांची मागणी केली आहे, तर राष्ट्रवादीने केवळ तीनच जागा सोडण्याची तयारी दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले. आघाडीची बोलणी पुढे सरकत असताना आता शहरातील ९५ जागांचे वाटप दोन्ही काँग्रेसमध्ये पूर्ण झाले आहे. मात्र, कळव्यातील पाच प्रभागांमधून २०, तर मुंब्य्रातील चार प्रभागांतून १६ अशा एकूण ३६ जागांवर आघाडीची गाडी काही दिवसांपासून अडली आहे. मुंब्य्रात काँग्रेसचे सध्या दोन नगरसेवक असले तरी, कळवा-मुंब्य्रात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे इथल्या जास्तीतजास्त जागा राष्ट्रवादीला हव्या असून काँग्रेसला कळव्यातून एक आणि मुंब्य्रातून दोन जागा सोडण्याचीच तयारी राष्ट्रवादीने दाखवली आहे. मात्र, काँग्रेसने कळव्यातून चार आणि मुंब्य्रातून सहा अशा १० जागांसाठी आग्रह धरल्याचे सांगण्यात आले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संपूर्ण शहरातील आघाडीबाबत चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)