शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी कारवाईत लेफ्ट. जनरल निंभोरकरांचा महत्त्वाचा सहभाग

By admin | Updated: September 29, 2016 22:11 IST

भारतीय लष्कराच्या मोहिमेमध्ये पंजाब रेजिमेंटचे लेफ्ट. जनरल आर. आर. निंभोरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 -  नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या भारतीय लष्कराच्या मोहिमेमध्ये पंजाब रेजिमेंटचे लेफ्ट. जनरल आर. आर. निंभोरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वर्धा जिल्ह्यातील वडाळा या गावामध्ये मूळ असलेल्या निंभोरकरांनी या लष्करी कारवाईमध्ये नियोजनापासून ते ती पार पडेपर्यंतच्या टप्प्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 
पाकिस्तानच्या हालचालींकडे भारतीय लष्कराचे बारीक लक्ष असून भारतीय लष्कर सुसज्ज असल्याची ग्वाही निंभोरकर यांनी पीटीआयशी बोलताना दिली. इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून 1979 मध्ये 15 पंजाब फोर्समध्ये निंभोरकर नियुक्त झाले. विशेष म्हणजे अनेक शौर्य पदकांनी सन्मानित झालेले निंभोरकर कारगिल युद्धामध्येही सहभागी झाले होते. कारगिल युद्धादरम्यान जखमी झालेल्या निंभोरकरांना पराक्रम पदकानं गौरवण्यात आले होते.
 
भारतीय लष्करातील एक अत्यंत पराक्रमी आणि मान मरातब मिळणाऱ्या उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये निंभोरकरांचा समावेश होतो. नियंत्रण रेषेच्या पलीकडे घुसत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय लष्कराबरोबरच या कामगिरीमध्ये महत्त्वाचा सहभाग असलेल्या लेफ्ट. जनरल निंभोरकरांना लोकमतचा मानाचा मुजरा.