शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी रद्द होणारच, उद्योजकांमध्ये उत्साह

By admin | Updated: November 24, 2014 01:19 IST

जीएसटी लागू झाल्यानंतरच एलबीटी रद्द होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांआधी प्रसिद्धी माध्यमांना दिल्यानंतर व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर होता.

नितीन गडकरींचे वक्तव्य : आजपासून ३० दिवसनागपूर : जीएसटी लागू झाल्यानंतरच एलबीटी रद्द होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांआधी प्रसिद्धी माध्यमांना दिल्यानंतर व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर होता. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिटणवीस सेंटरमधील एका कार्यक्रमात एलबीटी एक महिन्यातच रद्द करू, असे वक्तव्य केल्यानंतर उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण असून २३ डिसेंबरपर्यंत एलबीटी रद्द होण्याच्या प्रतीक्षेत आहे. एलबीटी रद्द करणारच, असे वक्तव्य खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केल्यानंतर उद्योजक आनंदी होते. एलबीटीला कोणता पर्याय असावा, यावर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. एलबीटी रद्द व्हावा, ही सरकारची आणि पक्षाची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. व्यापाऱ्यांच्या आनंदात रविवारी नितीन गडकरी यांनी भर टाकली आहे. याआधीही एलबीटी रद्द करण्यासाठी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्त्वात संपूर्ण विदर्भात आंदोलने झाली. आघाडी सरकारने एलबीटीऐवजी दुसरा पर्याय राहील, असे आश्वासनही दिले होते. (प्रतिनिधी)