शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लोणार महोत्सवातून वैज्ञानिक पर्यटनाला चालना

By admin | Updated: February 20, 2017 03:58 IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन व स्थानिक नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने लोणार सरोवर येथे ३ ते ५ मार्चदरम्यान लोणार

लोणार (जि. बुलडाणा) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन व स्थानिक नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने लोणार सरोवर येथे ३ ते ५ मार्चदरम्यान लोणार पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांसाठी ही एक वैज्ञानिक, ऐतिहासिक पर्यटनाची पर्वणीच ठरणार आहे. उल्कापाताने तयार झालेल्या लोणार सरोवरातील जैवविविधता पर्यटकांच्या नजरेत यावी, तसेच वैज्ञानिक पर्यटनास महत्त्व प्राप्त व्हावे, या दृष्टीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान विविध साहसी क्रीडा प्रकारांचे आयोजनही होणार आहे. लोणार महोत्सवादरम्यान पर्यटकांच्या सुविधेसाठी विविध प्रकारची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. महोत्सवादरम्यान लांबपल्ल्याच्या बससेवा सुरू करण्यात येणार आहेत.विदर्भातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी लोणार सरोवर महोत्सवाचे आयोजन केले आहे. - डॉ. नीलेश अपार, उपविभागीय अधिकारी, मेहकर