शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात दारूबंदीचा ठराव

By admin | Updated: December 30, 2015 00:39 IST

दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे सांगत येथील जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडलेल्या दारुबंदीच्या ठरावाला

लातूर : दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे सांगतयेथील जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडलेल्या दारुबंदीच्या ठरावाला सदस्यांनी एकमुखाने अनुमोदन देत तो मंजूर केला. तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर यांनी ठराव मांडला. त्यास भाजपाचे गटनेते रामचंद तिरूके आणि सदस्य भरत गोरे यांनी अनुमोदन दिले़ शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणार असल्याचे निलंगेकर यांनी सांगितले़स्थायीच्या बैठकीत दारुबंदीच्या ठरावावर चर्चा झाली. जिल्ह्यातील तरुण व्यसनाधिनतेकडे ओढलेजात आहेत़ तरुणाईला दारुच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी जिल्ह्यात दारुबंदी आवश्यक असल्याचे अशोकराव पाटील यांनी सांगितले. नव्या वर्षात लातूर जिल्हा दारु मुक्त होईल, अशी आशा जि़प़ सदस्य राजकुमार पाटील यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)