शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरा

By admin | Updated: July 6, 2014 02:34 IST

आदेशाची वाट न पाहता आंदोलन करावे, असे स्पष्ट आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात दिले.

ठाणो : केंद्र सरकारने यापुढे कोणत्याही प्रकारची दरवाढ केल्यास कार्यकत्र्यानी कोणत्याही आदेशाची वाट न पाहता आंदोलन करावे, असे स्पष्ट आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात दिले. भाजपाचेच लोक आता  ‘अच्छे  दिन आयेंगे’ असे म्हणत होते. पण महागाई कमी करू असे कुठेच बोललो नव्हतो, असे आता सांगत आहेत. त्यावरून त्यांची सत्यता काय ते दिसत असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणोकर नाटय़गृहात झालेल्या या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित होते. जे लोक पक्षात काहीच काम करीत नाहीत त्यांना पदावरून हटवा, असा सल्लाही पवार यांनी तटकरेंना दिला. तटकरे म्हणाले, सरकारी यंत्रणांवर अवलंबून न राहता राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी सरकारी योजना जनतेर्पयत पोचवल्या पाहिजेत.