शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

फकिराघरचे लक्ष्मीपूजन!

By admin | Updated: November 12, 2015 03:15 IST

आयुष्यभर फकिराचं जीवन जगलेल्या साईबाबा संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे.

प्रमोद आहेर, शिर्डी (जि. अहमदनगर)आयुष्यभर फकिराचं जीवन जगलेल्या साईबाबा संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे.शिर्डीतील फकिराच्या घरी साक्षात लक्ष्मीची पावलं उमटल्यामुळे बाबांच्या नावाने सुरू करण्यात आलेले संस्थानही करोडपती बनले आहे़येथील धनलक्ष्मीची बुधवारी प्रथेप्रमाणे पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली़ बाबांच्या मूर्तीवर दीड कोटींच्या हिरेजडीत सुवर्ण मुकूटासह कोट्यवधींची आभूषणे घालण्यात आली होती़ संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी लक्ष्मीपूजन केले.शिर्डी देवस्थान आज करोडपती बनले आहे़ संस्थानची स्थापना झाल्यावर २८ मे १९२३ रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या, पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते़ आज मात्र बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या आहेत़गेल्या ९२ वर्षांतील संस्थानचा ताळेबंद आश्चर्यकारक आहे़ १९२३ साली संस्थानचे इंपेरियल बँकेच्या बचत खात्यात केवळ १,४४५ रुपये ७ आणे व ६ पैसे होते़ आज पंधरा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संस्थानचे १,४८३ कोटी रुपये ठेवीच्या स्वरुपात आहेत़ यंदा ठेवींवर संस्थानला निव्वळ व्याजापोटी ९९ कोटी रुपये मिळाले़ संस्थानची सध्याची स्थावर मालमत्ता पाचशे कोटींवर आहे़ याशिवाय वापरातील सोन्यासह जवळपास ३८० किलो सोने वचार हजार किलो चांदी आणिसात कोटींची हिरेमाणके तिजोरीत आहेत़भाविकांच्या दानातून येथे अल्पदरात अन्नछत्र चालवले जाते़ शाळा, रुग्णालये, नागरी सुविधा व शासनालाही मदत याच फकिराच्या झोळीतून करण्यात येते़ बाबांची झोळी ऐश्वर्यसंपन्न बनली असली तरी समाधी शताब्दीच्या उंबरठ्यावर मंदावलेली विकासकामे, भाविकांची रोडावलेली संख्या व शहराचे बिघडलेले अर्थकारण चिंतेची बाब आहे़