शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वीजदर सवलतीला खो!

By admin | Updated: May 25, 2016 03:56 IST

विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना वीज बिलात सबसिडी देण्याबाबतचा ऊर्जा विभागाने सादर केलेला प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर होऊ शकला नाही. सवलतींच्या प्रस्तावाला

मुंबई : विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना वीज बिलात सबसिडी देण्याबाबतचा ऊर्जा विभागाने सादर केलेला प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर होऊ शकला नाही. सवलतींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याऐवजी आता ऊर्जामंत्री चंदशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही मागासलेल्या भागांतील उद्योगांना युनिटमागे २ रुपयांपर्यंत वीज सबसिडी देण्याचा ऊर्जा विभागाचा प्रस्ताव होता. त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा भार राज्य शासनाने सहन करावा, असेही प्रस्तावित होते. मात्र, या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध झाला. सध्याचा ऊर्जा विभागाचा प्रस्ताव एमईआरसीपुढे टिकणार नाही, असा काही मंत्र्यांचा सूर होता. घेतलेला निर्णय मागे घेण्याची वेळ येण्याऐवजी सर्व नियम, निकषांत बसेल असा प्रस्ताव तयार करण्याचे ठरले. मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये स्वस्त वीज मिळत असल्याने उद्योग तिकडे वळत आहेत, अशी टीका झाली होती. (विशेष प्रतिनिधी)बावनकुळेंचा हिरमोडमंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज दर सवलतीचा निर्णय होणार हे गृहीत धरून त्याची घोषणा करण्यासाठी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आज दुपारी पत्रपरिषददेखील आयोजित केली होती. पण निर्णयच न झाल्याने बावनकुळे यांना पत्रपरिषद रद्द करावी लागली.