शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार

By admin | Updated: July 21, 2015 01:01 IST

गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस राज्याच्या अनेक भागात परतला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस राज्याच्या अनेक भागात परतला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला तर अनेक ठिकाणी त्याने हजेरी लावली. मराठवाडा मात्र कोरडाच राहिला. तेथे कोठेही पाऊस पडल्याची नोंद झाली नाही.मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांवर आणि अरबी समुद्रात किनारपट्टीवर हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रीय असल्याने मॉन्सून राज्यात सक्रीय झाला आहे. परिणामी राज्यात मराठवाडा वगळता सर्वदूर पाऊस पडू लागला आहे. गेल्या २४ तासांत महाबळेश्वर आणि विदर्भातील पेरसेओणी येथे प्रत्येकी ९० मिमी पावसाची नोंद झाली.त्यापाठोपाठ सुरगाणा, इतगपुरी येथे ७०, रामटेक, सावनेर येथे ६०, भिरा, गगनबावडा, चिखलदरा येथे ५०, वेंगुर्ला, कर्जत, माथेरान, सडक अर्जुनी येथे ४०, सावंतवाडी, कणकवली, देसाईगंज, गडचिरोली, सालेकसा, ब्रम्हपुरी, चार्मोशी, आमगाव येथे ३०, कुडाळ, पाली, तळा, राजापूर, मालवण, संगमेश्वर, दापोली, चंदगड, पुणे-वेल्हा, पुणे-मुळशी, पुणे-भोर, ओझरखेडा, दिंडोरी, भद्रावती येथे २०, रोहा, शहापूर, ठाणे, पोलादपूर, भिवंडी, चिपळूण, उल्हासनगर, रत्नागिरी, गुहाघर, शाहूवाडी, राधानगरी, एटापल्ली, चंद्रपूर, भंडारा येथे १० मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यांवरही मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत ताम्हिणी, शिरगाव घाटांमध्ये ९० मिमी, दावडी घाटात ७०, डुंगरवाडी, अम्बोणे, भिरा, लोणावळा घाटात ५०, कोयना, वळवण, शिरोटा घाटात ४०, खोपोली, ठाकूरवाडी घाटात ३० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. राज्यात अशी स्थिती असताना मराठवाडा मात्र अजूनही कोरडाच आहे. तेथे दुष्काळाचे सावट पडू लागले आहे.