शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला एकूण मागणीच्या ३४ टक्केच रॉकेल पुरवठा

By admin | Updated: July 25, 2014 00:45 IST

केंद्र शासनाकडून एकूण मागणीच्या केवळ ३४ टक्केच रॉकेल पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : रॉकेलच्या काळा बाजारावर जनहित याचिकानागपूर : केंद्र शासनाकडून एकूण मागणीच्या केवळ ३४ टक्केच रॉकेल पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आली आहे.शासनाच्यावतीने गोंदिया येथील पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे. केंद्र शासन पात्र रेशनकार्डधारकांची संख्या लक्षात घेऊन अनुदानित रॉकेलचा पुरवठा करते. राज्य शासनाला एकूण मागणीच्या केवळ ३४ टक्के रॉकेल मिळते. हे रॉकेल प्रत्येक जिल्ह्याला मागणीनुसार वितरित केले जाते. एलपीजी कनेक्शनची संख्या व रॉकेल उपयोगकर्त्याचे राष्ट्रीय मानके या आधारावर केंद्र शासनाने रॉकेलच्या कोट्यात २०११ मध्ये २३, २०१२ मध्ये २४, तर २०१३ मध्ये १९ टक्के कपात केली. यामुळे राज्य शासनाला जिल्हानिहाय वितरणात कपात करावी लागली. रॉकेलचे वितरण लेखी आदेशान्वये केले जाते. ठोक विक्रेत्यांची वरिष्ठता, त्यांच्यावरील फौजदारी गुन्हे इत्यादी बाबी विचारात घेऊन रॉकेल वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती प्रतिज्ञापत्रात आहे. रॉकेल वितरणात होणारा गैरव्यवहार व खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत रॉकेल पोहोचत नसल्याची बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या यादीशिवाय रॉकेल वितरित करण्यात येते काय, अतिरिक्त कोटा डीलर्सला देण्यात येतो काय, रॉकेलचे वितरण मौखिक निर्देशाद्वारे होते काय, इत्यादी प्रश्न न्यायालयाने शासनाला विचारले होते.(प्रतिनिधी)