शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘किंगफिशर व्हिला’वर अखेर एसबीआयचा ताबा

By admin | Updated: May 14, 2016 02:23 IST

मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा कांदोळी येथे असलेला ९0 कोटींचा ‘किंगफिशर व्हिला’ ताब्यात घेण्याची प्रक्रिया शुक्रवारी

पणजी/म्हापसा : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा कांदोळी येथे असलेला ९0 कोटींचा ‘किंगफिशर व्हिला’ ताब्यात घेण्याची प्रक्रिया शुक्रवारी उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एसबीआय (स्टेट बँक आॅफ इंडिया) विश्वस्तांनी पूर्ण केली. बँकेचे १२ अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. त्यासाठी पोलीस बंदोबस्तही घेण्यात आला. मल्ल्या यांनी कर्ज थकविल्याने ‘किंगफिशर व्हिला’ ताब्यात घेण्यास उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी बँकेला परवानगी दिली होती. हा व्हिला ताब्यात घेऊन त्याच्या मुख्य दरवाजावर एसबीआय ट्रस्टी कंपनीचा फलकही लावण्यात आला. मामलेदार मधू नार्वेकर या वेळी उपस्थित होते. कारवाईनंतर एसबीआयचे वकील विकास कुमार यांनी सांगितले की, किंगफिशर व्हिलाची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली असून आता त्यावर सुनावणी होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी जप्तीसाठी दिलेल्या परवानगीला स्थगिती आणण्याचा प्रयत्नही मल्ल्या यांनी केला; परंतु तो अयशस्वी ठरला. या ठिकाणी एसबीआयने आपले सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. गोव्यात आल्यानंतर विजय मल्ल्या हे याच व्हिलामध्ये राहात होते तसेच तेथे अनेकदा हाय प्रोफाईल पार्ट्याही होत असत. मल्ल्या यांची हजारो कोटी रुपये कर्जाची थकबाकी असल्याने एसबीआयकॅप्सने या मालमत्ता जप्तीची मागणी केली होती. (प्रतिनिधी)