शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

वालचंदनगर-जंक्शन रस्त्यावर खड्डेच खड्डे

By admin | Updated: September 24, 2016 01:17 IST

जंक्शन ते वालचंदनगर रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी अवस्था निर्माण झालेली आहे.

वालचंदनगर : जंक्शन ते वालचंदनगर रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी अवस्था निर्माण झालेली आहे. खड्ड्यात तळ्यासारखे पाणी साठल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आलेले आहे. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करण्याची वेळ येत आहे. या ७ किलोमीटर रस्त्याची गेल्या दोन वर्षांपासून खड्ड्यामुळे चाळण झालेली आहे. मात्र, अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची वेळ येथील शालेय विद्यार्थ्यांना, नागरिकांना व प्रवाशांना येणार आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी याच रस्त्यासाठी २२ कोटी मंजूर झाल्याचे वल्गना करून कामाला सुरुवात करण्यासाठी पुढाऱ्यांनी जंक्शन चौकात नारळ फोडून उद्घाटन केले. मात्र, दोन वर्षांत एक टोपली खडीही येऊन पडलेली नसल्याने येथील नागरिकांचा पुढाऱ्यांवरील विश्वास उडाला आहे. हा ७ किलोमीटरचा रस्ता शालेय विद्यार्थ्यांचा व प्रवाशांचा विचार करून मजबूतीकरण करण्यात यावा, अशी मागणी प्रवासातून रणगाव, रामवाडी, शिवाजीनगर, लासुर्णे, जंक्शन, वालचंदनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.