शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कसाराही ‘माळीण’च्या वाटेवर !

By admin | Updated: September 3, 2014 23:08 IST

पुणो जिल्ह्यातील ‘माळीण’ गावाची पुनरावृत्ती शहापूर तालुक्यातील कसारा येथे होण्याची भीती व्यक्त होत आहे.

कसारा : पुणो जिल्ह्यातील ‘माळीण’ गावाची पुनरावृत्ती शहापूर तालुक्यातील कसारा येथे होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहापूर तालुक्यातील संमिo्र लोकवस्ती असलेल्या कसारा गावाची लोकसंख्या कागदोपत्री 35 हजारावर असून तर विना कागदोपत्री गावाची लोकसंख्या सरासरी 55 हजारावर पोहचली आहे.  मुंबई, ठाणो, कल्याण या ठिकाणी नोकरीधंद्यासाठी जाण्यासाठी अग्रभागी असलेल्या कसारा गावात नगर, पुणो, 
नाशिक, जळगांव, भुसावळ, मनमाड, मालेगांव, धुळे, जालना यासह र}ागिरी, चिपळून या भागातील अनेकजण कसा:यात वर्षानुवर्षापासून वास्तव करीत आहेत.
सूपंर्ण परिसर वनविभाग व महसूलच्या ताब्यात असला तरी 75 टक्के वनविभाग तर 25 टक्के महसुली जमीन असलेल्या कसा:यात लोकांनी डोंगर टेकडय़ा पोखरून घरे बांधली. मराठा, आगरी, कोळी, ठाकूर, आदिवासी, दलित समाजाचे लोक या गावात वास्तव्यास आहेत. गावाच्या चारही बाजूस डोंगर टेकडय़ा असल्याने आपल्या सोनीनुसार लोकांनी घरे बांधलीत परिसरातील महात्मा फुलेनगर, तानाजी नगर, कोळीवाडा, आनंदनगर, मिलिंदनगर, देऊळवाडी, ठाकूरवाडी येथील डोंगर टेकडय़ांवर डोंगर पोखरून घरे बांधली. या घरांना वीज, पाणी, यासह सुविधा ग्रामपंचायत प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. माळीण दुर्घटनेनंतर मात्र यामध्ये भितीचे सावट आहे.
घरे बांधलीत त्याला काही धोका तर नाही ना? माळीण सदृश्य स्थिती आपणाकडे तर होणार नाही ना अशी भिती वाटणा:या ग्रामस्थांची झोप मात्र सध्या उडाली आहे. कसारा परिसरात सतत कोसळणा:या पाऊसामुळे शासकीय यंत्रणोने ही कसा:याकडे मोर्चा वळविला असून तहसील, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने गावाचा सव्र्हे करित धोकादायक ठिकाणी असलेल्या घरांना नोटीसा देत सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कसा:यातील कोळीवाडा -तानाजी नगर येथे 2क्क्8 साली डोंगरकडा कोसळून मोठय़ा प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते.  परंतु त्यावेळी वस्ती कमी असल्याने काही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र आजमितीस या कोसळलेल्या डोंगर कडय़ावर  शेकडो घरे उभी राहिली आहेत. या वस्ती लगतच 
मोठमोठे डोंगर आहेत. पाऊसामुळे अनेक डोंगरांना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात डोंगर कोसळण्याची भीती आहे. डोंगर टेकडय़ांवर  वसलेल्या गोर गरीब जनतेच्या घ्ज्ञरांची व संबंधित डोंगर टेकडय़ांची भूगर्भतज्ज्ञांमार्फत सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी होत असून माळीणच्या पाश्र्वभूमीवर कसा:यातील डोंगर टेकडय़ांवर  राहणा:या ग्रामस्थांना आपत्कालीन प्रसंगी काय करावे काय नाही याचे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी शिवसेनेचे शहरसचिव र}ाकर लहाणो यांनी प्रशासनाकडे केली आहे. वनविभागाच्या जागेत 7क् टक्के लोकवस्ती आहे. शासनाने वर्षानुवष्रे वास्तव्यास असलेल्या या रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून  आताच पाऊले उचलावीत अशी मागणी रहिवाशांकडून केली आहे.
 
धोकादायक ठिकाणी वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतमार्फत नोटीस स्वरुपात सूचना देण्यात आल्या आहेत. रहिवाशींच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज आहे.
- सुमन घारे, सरपंच कसारा, मोरपावणो ग्रा.प.
 
2क्क्8 मध्ये या ठिकाणी डोंगर कडा कोसळून जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक गाडय़ा अडकल्या होत्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. परंतु यावेळी त्या ठिकाणी (डोंगरावर) वस्ती वाढल्याने सदर भाग संवेदनशील आहे.
- राजू आयरे, ग्रामस्थ, कोळीवाडा