शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

दिव्यांगांना बेस्टचा प्रवास मोफत

By admin | Updated: October 20, 2016 02:00 IST

दिव्यांग व्यक्तींना (दृष्टीहीन आणि ४० टक्के व त्यापेक्षा अधिक अस्थिव्यंग अपंग) वातानुकूलित सेवा वगळता बेस्ट बसमधून गुरुवारपासून मोफत प्रवास करता येणार

मुंबई : दिव्यांग व्यक्तींना (दृष्टीहीन आणि ४० टक्के व त्यापेक्षा अधिक अस्थिव्यंग अपंग) वातानुकूलित सेवा वगळता बेस्ट बसमधून गुरुवारपासून मोफत प्रवास करता येणार आहे. २० आॅक्टोबर रोजी या योजनेची औपचारिक घोषणा करण्यात येणार असून, ही सवलत बेस्टसेवा कार्यान्वित असलेल्या महापालिका परिसरासह लगतच्या शहरांमध्ये उपलब्ध आहे. सवलतीच्या लाभार्थ्यांना बेस्टचे स्मार्टकार्ड/ओळखपत्र प्रवासावेळी सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे. सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी बेस्टने विनाशुल्क उपलब्ध केलेले मुद्रित प्रपत्र आवश्यक माहिती प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याकडे रविवार, सार्वजनिक सुट्टीव्यतिरिक्त कार्यालयीन वेळेत सादर करावे. अधिकाऱ्याकडून कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर दिव्यांगांना बसपास वितरण केंद्रावर नोंदणीसह छायाचित्र काढण्याकरिता पाठविले जाईल. लाभार्थी प्रवाशांना स्मार्टकार्ड/ओळखपत्रासाठीचे शुल्क ४० रुपये भरावे लागतील. नोंदणीनंतर सात दिवसांत स्मार्टकार्ड संबंधित वितरण केंद्रात उपलब्ध होईल, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)