शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीचे पाणी पेटणार

By admin | Updated: December 8, 2014 02:29 IST

भंडारदरा-निळवंडे व मुळा धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याच्या निर्णयाला उत्तरेतील

अहमदनगर : भंडारदरा-निळवंडे व मुळा धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याच्या निर्णयाला उत्तरेतील सर्वपक्षीय नेते आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने आगामी काळात अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत़ पाणी सोडण्याला विरोध होणार असल्याने सोमवारी भंडारदरा-निळवंडे धरण व प्रवरा नदीपात्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़ मराठवाड्याचा मुख्य पाणीस्त्रोत असलेल्या जायकवाडी धरणाच्या जलवाहिन्या नगर व नाशिक जिल्ह्यातून जातात़ त्यामुळे उर्ध्व भागात अडविलेल्या पाण्यावर आमचा हक्क असून हे पाणी आम्हाला मिळावे, अशी मागणी मराठवाड्यातून सातत्याने होते. दुसरीकडे नगर जिल्ह्यातही दुष्काळाची परिस्थिती असून जायकवाडीला पाणी सोडणे म्हणजे येथील शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे़ पाणी प्रश्नावरून काही दिवसांपूर्वी उत्तरेतील सहकारी संस्थांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्यावर जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती देऊन खंडपीठाने आवश्यकता असेल तरच जायकवाडी धरणात पिण्यासाठी पाणी सोडावे, असा निकाल दिला होता़खंडपीठात त्याचदरम्याम पाण्यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी आता मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे़ प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ५ डिसेंबरला मराठवाडा विकास महामंडळाने भंडारदरा-निळवंडे व मुळा धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने राजकीय संघर्ष पेटला आहे़ भंडारदरा धरणातून ४़३० तर मुळा धरणातून ३़५९ असे एकूण ७़८९ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे़ भंडारदरातून सोमवारी तर मुळा धरणातून मंगळवारी पाणी सोडण्यात येणार आहे़ मात्र, हे पाणी सोडण्यास अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी व नेवासा तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे़ (प्रतिनिधी)