शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

जनशताब्दी एक्सप्रेसला जेसीबीची धडक, काही प्रवासी जखमी

By admin | Updated: December 7, 2014 17:40 IST

कोकण रेल्वेवर सिंधुदुर्गजवळ मुंबईच्या दिशेने येणा-या जनशताब्दी एक्सप्रेसला खासगी जेसीबीने धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

 ऑनलाइन लोकमत

सिंधुदुर्ग, दि.७ - कोकण रेल्वेवर सिंधुदुर्गजवळ मुंबईच्या दिशेने येणा-या जनशताब्दी एक्सप्रेसला खासगी जेसीबीने धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून सध्या कणकवली स्थानकात ही एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे. 

सिंधुदुर्गातील बोर्डवे येथे जेसीबी मशिनने जनशताब्दी एक्सप्रेसला धडक दिली. यात तीन डब्याचे नुकसान झाले असून काही प्रवासीही जखमी झाले. यामध्ये काही प्रवासीही जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने प्रसारमाध्यमांना सांगितले.  आठ प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त असले तरी प्रशासनाने याविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही. अपघात नेमका कसा घडला हे स्पष्ट झाले नाही. मात्र यामुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. काही वेळात वाहतूक पूर्ववत होईल असे समजते.