शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

जलतज्ज्ञ, साहित्यिक मुकुंद धाराशिवकर यांचे निधन

By admin | Updated: February 13, 2016 23:51 IST

जलतज्ज्ञ, साहित्यिक तथा अभ्यासू अभियंता मुकुंद धाराशिवकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने शनिवारी पहाटे येथे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानावरून

धुळे: जलतज्ज्ञ, साहित्यिक तथा अभ्यासू अभियंता मुकुंद धाराशिवकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने शनिवारी पहाटे येथे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे़ शुक्रवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले़ खासगी रूग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी पहाटे ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली़ त्यांच्या पश्चात पत्नी मीरा, मुलगा गंधार आणि मुलगी गांधाली असा परिवार आहे़ पाणी या विषयावर त्यांनी विपूल लेखन केले आहे़ जल, विज्ञान आणि स्थापत्य या विषयांचा त्यांचा अभ्यास होता. दिल्ली,कोलकाता, चेन्नई, मुंबई येथील विविध संस्थांशी ते संलग्न होते. त्यांच्या विपुल व वैविध्यपूर्ण लेखनाबद्दल त्यांना शासनाचे पाच पुरस्कार मिळाले आहेत़ ‘आॅपरेशन भागीरथी’ या कादंबरीला सर्वोत्कृष्ट लेखनाचे राज्य पारितोषिक (२००८) मिळाले. तर ‘लिलिपुटच्या शोधात’ ही कांदबरी बालसाहित्य रत्न पुरस्काराची मानकरी ठरली. वैविध्यपूर्ण लिखाणासाठी ‘लोकमत’नेही त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले होते. ‘जलसंवाद’ या मासिकाचे ते डॉ. देशकरांबरोबर संपादन करायचे. भारतीय जलसंस्कृती मंडळ व महाराष्ट्र सिंचन सहयोग या दोन संस्थांच्या कार्यकारिणीवर ते आहेत. कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या ‘सार’ संस्थेचे ते सचिव आहेत. (प्रतिनिधी)पुस्तक प्रकाशनाआधीच...मुकुंद धाराशिवकर यांच्या ‘अभिजित अफलातून सागराच्या पोटातून’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा रविवारी सकाळी धुळ््यात होणार होता. पण त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.