शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

जयवीर सिंग ठरला किंग

By admin | Updated: August 24, 2015 01:14 IST

२६ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या जयवीर सिंगने २१ किमीचे अंतर एक तास आठ मिनिटे आणि

ठाणे : २६ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या जयवीर सिंगने २१ किमीचे अंतर एक तास आठ मिनिटे आणि १२.९ सेकंदांत, तर महिला गटात पुण्याच्याच अ‍ॅथलेटिक्स क्लबच्या मनीषा साळुंखे हिने ५८ मिनिटे १९.२ सेकंदांत १५ किमी अंतर कापून विजेतेपद पटकाविले. पुरु ष गटात अनिष थापा तर महिला गटात नीलम राजपूत उपविजेते ठरले. एकूण २४,३२३ स्पर्धक सहभागी झाले.अभिनेता स्वप्नील जोशी आणि पालकमंत्र्यांनी सकाळी ६.४५ वाजता फ्लॅग आॅफ केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ठाण्याचे महापौर संजय मोरे, खासदार राजन विचारे, अमेरिकेचे उपवाणिज्य दूत एलियस गेट डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, उपमहापौर राजेंद्र साप्ते, ठामपा स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, सभागृह नेत्या अनिता गौरी, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते.स्पर्धेचा निकाल २१ किमी (पुरु ष गट)प्रथम - जयवीर सिंग, आर्मी स्पोटर््स अ‍ॅकॅडमी, पुणेद्वितीय - अनिष थापा, पुणे तृतीय - कांतिलाल कुंभार, भोसला साई सेंटर, नाशिक१५ किमी (महिला गट)प्रथम - मनीषा साळुंखे, अ‍ॅथलेटिक्स क्लब, पुणेद्वितीय - नीलम राजपूत, पश्चिम रेल्वे, तृतीय - विजयमाला पाटील, पश्चिम रेल्वे १८ वर्षांखालील मुले : १० किमीप्रथम - किसन तडवी, भोसला साई सेंटर, नाशिक, व्दितीय - सचिन गायकवाड, कोल्हावाडी परभणी, तृतीय - अक्षय आळंदे, राहुल आवाडे, इचलकरंजी१५ वर्षांखालील मुले : ५ किमीप्रथम - शिरीषकुमार पवार, एकात्मता स्पोर्ट्स क्लब, द्वितीय - दिनेश पठारे, संतोषीमाता सांस्कृतिक मंडळ, तृतीय - चिराग सावंत, संतोषीमाता सांस्कृतिक मंडळ.१५ वर्षांखालील मुली : ५ किमीप्रथम - नेहा फुफाणे, अनगाव व्दितीय - अदिती पाटील, ठाणे तृतीय - अश्विनी मोरे, राबाडे १२ वर्षांखालील मुले : ३ किमीप्रथम - कल्पेश गायकर, भिवंडी व्दितीय - ब्रिजेश चौहान, कल्याण तृतीय - लक्ष्मी अवधूत हिंगे, विटावा१२ वर्षांखालील मुली : ३ किमीप्रथम - साक्षी जाधव, भिवंडी, द्वितीय- निशा राय, वासिंद, तृतीय- संजना फुफाणे, अनगाव (प्रतिनिधी)