शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जैन समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक आसाराम नाहटा यांचे निधन

By admin | Updated: November 16, 2015 03:26 IST

जैन समाजाचे सक्रिय कार्यकर्ता, ज्येष्ठ समाजसेवक व श्री अजितनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, इतवारीचे माजी व्यवस्थापक ट्रस्टी आसाराम नाहटा याचे रविवारी निधन झाले

नागपूर : जैन समाजाचे सक्रिय कार्यकर्ता, ज्येष्ठ समाजसेवक व श्री अजितनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, इतवारीचे माजी व्यवस्थापक ट्रस्टी आसाराम नाहटा याचे रविवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. अंत्ययात्रा सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे निवासस्थान गायत्री पॅलेस, सेंट्रल एव्हेन्यू इतवारी हायस्कूलजवळ येथून निघून गंगाबाई घाटावर जाईल.आसारामजी साधारणत: १९५० मध्ये राजस्थान येथील गढसिवाना येथून नागपुरात आले होते. सुरुवातीपासूनच ते समाजकार्यात सक्रिय होते. सामाजिक कार्यातील त्यांचा पुढाकार पाहता त्यांना चौधरी पदवी प्रदान करण्यात आली होती. जैन मंदिरात त्यांना भीष्म पितामह म्हणून संबोधले जायचे. देशभरातील जैन समाजात नागपूरची प्रतिमा तयार करण्यात त्यांचे विशेष योगदान होते. जैन समाजासोबतच त्यांचे संबंध माहेश्वरी, गुजराथी समाजासोबत होते.काही दिवसांपूर्वीपर्यंत ते जैन साधू-संतांच्या दर्शनासाठी नियमित जात होते आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहत होते. ते भद्रावती तीर्थ मंडळाचे उपाध्यक्ष होते. (प्रतिनिधी)