शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

कारागृहातील कैद्यांची तपासणी

By admin | Updated: August 1, 2016 02:14 IST

आॅर्थर रोड कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांना ठेवण्यात आले आहे.

मुंबई: आॅर्थर रोड कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना दाटीवाटीने राहावे लागते. याचा परिणाम कैद्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. संसर्गजन्य आजार कैद्यांना जडत असल्यामुळे त्यांच्यासाठी एका सामाजिक संस्थेने शनिवारी कारागृहात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. या तपासणी शिबीरात हजारहून अधिक कैद्यांची तपासणी करण्यात आली. कैद्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी योगासने महत्त्वाची आहेत. त्यामुळे शनिवारी कैद्यांना योगासनाचे प्रशिक्षण देण्यात आले. श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूर यांच्यातर्फे जेल सुप्रिडैंट हर्षद अहिराव आणि डॉ. प्रफुल बनसोड यांनी पुढाकार घेऊन या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. योगासनानंतर कैद्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी पाच डॉक्टरांचे पथक कारागृहात गेले होते. तपासणी करण्यात आलेल्या कैद्यांपैकी सुमारे ४०० ते ४५० कैद्यांना त्वचेचे आजार असल्याचे आढळून आले. कारागृहाची क्षमता ८०० इतकी आहे. पण सध्या या कारागृहात २ हजार ७०० ते २ हजार ८०० कैदी आहेत. त्यामुळे कारागृहात गर्दी असते. पावसाळ््यात दमट हवामान असते. (प्रतिनिधी)