शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणासाठी ‘जेल भरो’

By admin | Updated: August 1, 2016 23:09 IST

राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समिती आणि भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले देण्याची मागणी करत ‘जेल भरो’ आंदोलन केले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ -  राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समिती आणि भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले देण्याची मागणी करत ‘जेल भरो’ आंदोलन केले. आरक्षणासाठी विधानसभेत शिरकाव करण्याचा प्रयत्न
करणा-या कार्यकर्त्यांना आझाद मैदान आणि मरिन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले.
संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील म्हणाले की, धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यास सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले द्यावेत, असा कायदा असून त्याचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे. तरी यासंदर्भात सर्व्हेक्षण करण्यासाठी निवडलेल्या टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स (टीस) या संस्थेची निवड रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आंदोलनकर्त्या शिष्टमंडळाची भेट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झाली. पाटील यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत अनुसूचित जमातीचे दाखले देण्यासंदर्भातील पुरावे सादर करण्याचे आवाहन केले.
त्यानंतरच टीसची निवड रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेता येईल, असेही त्यांनी सांगितले. धनगर समाजाला अनुसूचीत जमातीमध्ये आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून अधिवेशन संपल्यानंतर चार दिवसांत बैठक घेण्याचे त्यांनी मान्य केले आहे, अशी माहिती हेमंत पाटील यांनी दिली.