शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिटेक्निकनंतरच आयटीआय प्रवेश?

By admin | Updated: June 9, 2016 06:09 IST

आयटीआय प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा विचार सीईटी सेल आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) सुरू आहे.

मुंबई : यंदा पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) प्रवेशानंतरच आयटीआय प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा विचार सीईटी सेल आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) सुरू आहे. त्यामुळे दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतरही आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. किंबहुना एका आठवड्यानंतर म्हणजेच १६ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.त्या अधिकाऱ्याने सांगितले की, दहावीच्या निकालानंतर गुणवंत विद्यार्थी पॉलिटेक्निक आणि आयटीआय दोन्हींकडे प्रवेश अर्ज करतात. मात्र त्यांचे प्राधान्य पॉलिटेक्निकला असते. गेल्या तीन वर्षांत आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यात गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाणही मोठे आहे. परिणामी पॉलिटेक्निकच्या मेरीट लिस्टनंतर आयटीआयची मेरिट लिस्ट लावली जाण्याची शक्यता त्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. ज्यामुळे विद्यार्थ्यांनाही अभ्यासक्रम निवडीला प्राधान्य देता येईल.प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन करायची की आॅफलाइन यावरून प्रशासन अद्याप संभ्रमात आहे. आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात अनेक अडचणी येत असल्यानेच दहावीच्या निकालानंतरही आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. (प्रतिनिधी)