शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय प्रेमविवाह; दाम्पत्याची आत्महत्या

By admin | Updated: May 29, 2016 00:35 IST

आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तारळे विभागातील बांधवट (ता. पाटण) येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली.

तारळे (जि.सातारा) : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तारळे विभागातील बांधवट (ता. पाटण) येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली. दरम्यान, आत्महत्या केलेली विवाहिता सात महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती समोर आली आहे. दोघांच्या आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. राजू रामचंद्र सूर्यवंशी (वय २६) व अर्चना (१९) असे दाम्पत्याचे नाव आहे. बांधवट येथील राजू सूर्यवंशी याने वर्षभरापूर्वी मरळोशी (ता. पाटण) येथील अर्चना हिच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. विवाहानंतर हे दाम्पत्य काही महिने कोल्हापूर येथे वास्तव्यास होते. राजू हा कारवर चालक म्हणून काम करीत होता, तर अर्चना घरीच राहत होती. दोन महिन्यांपूर्वी दोघेही गावी बांधवट येथे आले व घरी राहू लागले. शनिवारी सकाळी घराचा दरवाजा बंदच होता. काही वेळानंतर कुटुंबियातील सदस्यांनी हाका मारल्या; मात्र आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, दोघांनी माळ्याच्या कळकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. यामागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)