शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रप्रमुखांच्या प्रश्नांबाबत आग्रही : विजय शिवतारे

By admin | Updated: September 20, 2016 01:55 IST

अभावित केंद्रप्रमुखांना कायम करण्याचा निर्णय मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांची बैठक घेऊन लवकरच घेतला जाईल.

गराडे : अभावित केंद्रप्रमुखांना कायम करण्याचा निर्णय मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांची बैठक घेऊन लवकरच घेतला जाईल. केंद्रप्रमुखांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग काढला जाईल, अशी खात्री जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. वानवडी (ता. पुरंदर) येथे महात्मा फुले सांस्कृतिक भवनात महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख असोसिएशन व पुणे जिल्हा केंद्रप्रमुख असोसिएशन यांच्या वतीने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, बाळा भेगडे, संजय माने, रामराव जगदाळे, राजेंद्र जगताप, डॉ. मुश्ताक शेख, मीना शेंडकर, बाळासाहेब मारणे, वि. म. शिंदे, आप्पासाहेब कुल, एन. वाय. पाटील, सुखदेव सोनवणे, मंगेश मोरे, शंभू पवार, सुरेश मोरे, प्रदीप कुंजीर, राजेंद्र कुंजीर, तानाजी फडतरे, सुनील कांबळे ,संदीप कदम, संजय पापळ, निळकंठ घायतडक, बाळासाहेब फडतरे आदी उपस्थित होते. पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे- गुणवंत गटशिक्षणाधिकारी- ज्योती परिहार . गुणवंत विस्तार अधिकारी- सदाशिव चव्हाण . सचिन लोखंडे . शिक्षकमित्र- मंगेशराव मोरे , शंभू पवार. राज्यस्तरीय गुणवंत केंद्रप्रमुख- प्रताप मेमाणे , गजाजन परदेशी . जिल्हास्तरीय गुणवंत केंद्रप्रमुख : विजय जंगले व शैला फल्ले , प्रकाश शिंदे व आशा पवार , रामचंद्र कुमकर व स्मिता धाराशीवकर , शब्बीर शेख व अनुपमा माने , अशोक ससाणे व निर्मला धुमाळ , दीपक नलावडे व लक्ष्मण शिळीमकर , शेषराव राठोड व सुनीता कदम , दुंदा भालिंगे व रंजना डुंबरे (जुन्नर), जिजाभाऊ मिंडे व अंजली मेदनकर (खेड).(वार्ताहर)