शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘न्यायालयातच दाद मागावी लागेल’

By admin | Updated: August 5, 2016 04:55 IST

राज्य मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात पुरावे देऊन हा विषय विधानसभेत उपस्थित केल्यानंतरही सरकारकडून आम्हाला न्याय दिला जात नाही

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात पुरावे देऊन हा विषय विधानसभेत उपस्थित केल्यानंतरही सरकारकडून आम्हाला न्याय दिला जात नाही, त्यामुळे आता न्यायालयातच दाद मागावी लागेल,असा इशारा विधासभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोेलताना दिला.नियम २९३ अन्वये २१ जुलै रोजी दिलेल्या प्रस्तावावरील भाषणात मी मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यासंदर्भात आर्थिक व नैतिक भ्रष्टाचार, गैरव्यवहार व गुन्हेगारी स्वरुपाची कृत्ये सामाजिक शांतता भंग होईल अशी वर्तणूक करणे असे गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. परंतु त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी विसंगत व अर्धवट माहिती देऊन राज्यातील जनतेची फसवणूक केली. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दिला होता. परंतु तो मांडण्यास अनुमती नाकारण्यात आली. आमच्या अधिकारावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न सुरु आहे, म्हणून आम्हाला आता न्यायालयात दाद मागावी लागेल, असे विखे पाटील यांनी सांगितले. राज्यातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारा विरोधात पुरावे देत आहोत, तर आम्हावरच हक्कभंग आणण्याची भुमिका सत्तारुढ पक्ष घेत आहे. गुरुवारीही एका मंत्र्याच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे देत असताना सत्तारुढ पक्षाचे सदस्य वेलमध्ये येऊन कामकाज बंद पाडत आहेत. म्हणूनच सभागृहात न्याय मिळणार नाही अशी आमची समजुत झाली असल्याचे विखे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)