शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

इंद्राणीची प्रकृती जैसे थे

By admin | Updated: October 6, 2015 02:57 IST

रविवारी सकाळी शुद्धीवर आलेल्या इंद्राणी मुखर्जीची सोमवारी प्रकृती जैसे थे होती. तिची प्रकृती स्थिर असून तिला उठवून बसवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

मुंबई : रविवारी सकाळी शुद्धीवर आलेल्या इंद्राणी मुखर्जीची सोमवारी प्रकृती जैसे थे होती. तिची प्रकृती स्थिर असून तिला उठवून बसवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. इंद्राणीला शुक्रवारी दुपारी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा ती बेशुद्धावस्थेत होती. तिने जास्त गोळ्या घेतल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. त्यानुसार तिच्यावर उपचार सुरू केले. शनिवारी इंद्राणीने उपचारांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. रविवारी ती शुद्धीवर आली. त्यानंतर तिच्या प्रकृतीत कोणत्याही प्रकारचे चढ-उतार झालेले नाहीत. गेल्या दोन दिवसांपासून ती शुद्धीवर आहे. इंद्राणीच्या प्रकृतीचा धोका टळला असून, अजून एक ते दोन दिवस तिला देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. फिजिशियन आणि मानसोपचारतज्ज्ञ इंद्राणीला डिस्चार्ज कधी द्यायचा याचा निर्णय घेणार आहेत. अद्याप हा निर्णय झालेला नाही. मात्र दोन दिवसांत इंद्राणीची प्रकृती स्थिर राहिल्यास तिला डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)