शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन एअरफोर्सचे ग्रुप कॅप्टनची आत्महत्या

By admin | Updated: August 1, 2016 01:11 IST

इंडियन एअरफोर्स चे गृुप कॅप्टन एम. एस. जयसिम्हा (वय ४७) यांनी रविवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली.

नागपूर : इंडियन एअरफोर्स चे गृुप कॅप्टन एम. एस. जयसिम्हा (वय ४७) यांनी रविवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोनेगावच्या एअरफोर्स सेंटरमध्ये कार्यरत असलेले जयसिम्हा त्यांची पत्नी आणि दहा वर्षीय मुलीसोबत ग्रीनसिटी, २०२,फ्रेण्डस कॉलनीत राहत होते. रविवार असल्याने ते आज दुपारी आपल्या पत्नी आणि मुलीसह घरात टीव्ही बघत होते. दुपारी ३ च्या सुमारास ते आपल्या शयनकक्षात गेले. बराच वेळ होऊनही ते परत आले नाही. त्यामुळे पत्नीने आवाज दिले. प्रतिसाद न मिळाल्याने पत्नी शयनकक्षात गेली. त्यावेळी त्यांना जयसिम्हा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. पत्नीने आरडाओरड करून शेजा-यांना गोळा केले. जयसिम्हा यांचा गळफास सोडून त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच एअरफोर्सचे अनेक अधिकारी जयसिम्हा यांच्या घरी पोहचले. गिट्टीखदान पोलिसांनाही कळविण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.