शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला मिळणार स्वतंत्र पोलीस ठाणो

By admin | Updated: September 4, 2014 00:24 IST

महापालिका हद्दीतील अतिक्रमणो आणि अनधिकृत बांधकामांचे निर्मूलन प्रभावीपणो व्हावे, यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणो सुरू करण्याचा प्रस्ताव अखेर गृह विभागाने मान्य केला आहे.

पुणो : महापालिका हद्दीतील अतिक्रमणो आणि अनधिकृत बांधकामांचे निर्मूलन प्रभावीपणो व्हावे, यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणो सुरू करण्याचा प्रस्ताव अखेर गृह विभागाने मान्य केला आहे. त्यामुळे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम कारवाईसाठी महापालिकेस स्वत:चा पोलीस बंदोबस्त उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी तब्बल 158 पोलीस महापालिकेस कारवाईसाठी उपलब्ध होणार आहेत. या पोलीस ठाण्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. 
गेल्या काही वर्षात शहरात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्याच्या निर्मूलनात अडथळे येत असल्याने महापालिकेस स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागते. मात्र, स्थानिक पोलिसांकडेच मर्यादित मनुष्यबळ उपलब्ध असल्याने पालिकेस कारवाईसाठी पुरेशा प्रमाणात बंदोबस्त नाही. तसेच कारवाईत अडथळे येत आहेत. 
या पाश्र्वभूमीवर पालिकेसाठी  स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी महापालिकेकडून राज्यशासनाकडे करण्यात आली होती. 
त्या वेळी राज्यातील निवडक महापालिकांसाठी सुमारे 1100 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यास राज्यशासनाने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात मान्यता दिली होती. 
या मान्यतेनंतर स्थायी समिती आणि मुख्य सभेनेही या प्रस्तावास मान्यता दिली. त्यात 158 विविध पदे भरणो, या शासन निर्णयानुसार, या पोलीस अधिकारी आणि कर्मचा:यांचे वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन, अंशदान यासाठी येणारा खर्च याची रक्कम तिमाही हप्त्याच्या स्वरूपात संबंधित पोलीस आयुक्तांकडे भरणो, या कर्मचा:यांना कार्यालय, वाहन सुविधा पुरविणो, 
त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र शीर्षक सुरू करणो या बाबींचा समावेश. 
तसेच या ठाण्यासाठीची इतर तयारी पूर्ण झाली केली होती. त्यानुसार, या प्रस्तावास मुख्य सभेची मान्यता घेऊन तो अंतिम मान्यतेसाठी दीड वर्षापूर्वी राज्याच्या गृहविभागाकडे पाठविला होता. त्यास अखेर मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमण निर्मूलन आणि अनधिकृत बांधकामासाठीच्या कारवाईस वेग येणार आहे. तसेच, अशा मिळकतधारकांवरही तत्काळ गुन्हे दाखल करणो शक्य होणार आहे.(प्रतिनिधी)
 
च्महापालिकेची हद्दवाढ करण्याचा निर्णय राज्यशासनाने नुकताच घेतला आहे. त्यानुसार, नवीन 38 गावे महापालिका हद्दीत लवकरच प्रवेश करण्याची शक्यता आहे. 
च्या गावांमध्येही मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणो तसेच अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. हे स्वतंत्र पोलीस ठाणो झाल्यामुळे आता महापालिकेस या ठिकाणी कारवाई करण्यासाठी बंदोबस्त उपलब्ध होणार आहे. 
 
या निर्णयामुळे महापालिकेच्या कारवाईस वेग येणार आहे. तसेच महापालिकेस विविध विषयांसंदर्भातील गुन्हेही तत्काळ दाखल करणो शक्य होणार आहे. त्यानुसारच या पोलीस ठाण्याची मागणी करण्यात आली होती.
- राजेंद्र जगताप, अतिरिक्त आयुक्त